उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलावात दोघाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. रोहित राकेश गोंडाने (१९) आणि कौशिक केशव लारोकर (१७) रा. शांतिनगर नागपूर अशी मृतांची नावे आहेत. ...
उसाचे वाढे घेऊन जाणारा ट्रॅक्टर एका वळणावर उलटून झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच झाले. ही घटना शुक्रवारी (२६ जून) दुपारी जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे घडली. ...
पाच जणाचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघाचा (केटी वन) गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रामध्ये अकस्मात संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची कोविड_१९ च्या दृष्टीनेही तापसणी केली जात आहे. ...
पेठ : तालुक्यातील हरणगाव येथील देवरत्न धरणात एका ३७ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून, मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. ...
भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे एका पेंटरचा करुण अंत झाला. तर त्याचा मित्र जखमी झाला. गुरुवारी दुपारी १.३० ते १.५० च्या दरम्यान यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागनदी पुलाजवळ हा भीषण अपघात घडला. ...