लासलगाव : निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथील शिवलाल भीमाजी इंगळे यांच्या मालकीचे शेतजमीन गट नंबर २७२ मधील शेततळ्यामध्ये सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कुमारी जयश्री शिवाजी आजगे (१९, रा. वळदगाव, ता. येवला) या युवतीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. ...
चांदवड/येवला : चांदवड येथे पत्नीचा मृतदेह शवपेटीअभावी मुलीच्या अंत्यदर्शनासाठी ठेवू न शकलेल्या एका पित्याने इतरांची गैरसोय टळावी म्हणू सरकारी रुग्णालयाला वातानुकूलित शवपेटी भेट देत दातृत्वाचे दर्शन घडविले. ...
श्रावण मासानिमित्त गंगा स्नानासाठी गेलेल्या दोन तरुणांंना गोदावरी नदीपात्रात जलसमाधी मिळाली. ही घटना सोमवारी सकाळी श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळवाडगांव येथे घडली. ...
कोरोनामुळे निधन झालेल्या १२ जणांचे मृतदेह चक्क एकाच शववाहिकेतून वाहून नेण्याचा प्रकार रविवारी (९ आॅगस्ट) नगरच्या जिल्हा सरकारी घडला. निधन झाल्यानंतरही मृतदेहाची अवहेलनेतून सुटका होत नसल्याचे विदारक चित्र येथे पहायला मिळाले. ...
गडचिरोली जिल्ह्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, आरमोरी येथील मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष. किशोर वनमाळी यांचे सोमवारी सकाळी ह्रदय विकारांच्या तीव्र झटक्याने निधन झाले ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 20,024,263 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे 12,898,238 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. ...