CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून आतापर्यंत 20,806,983 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. ...
अरविंदची मोटारसायकल काही अंतरावर सापडली. मात्र अरविंदचा शोध लागला नव्हता. सोमवारी सायंकाळी उशीरापर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र यानंतरही अरविंदचा शोध न लागल्याने मंगळवारी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. सायंकाळी ६ वाजतापर्यंत ही म ...
नागपूर जिल्ह्यात बुधवारी २७ कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला. आजच्या मृतांच्या या आकडेवारीबरोबरच जिल्ह्यात कोरोनाने चौथे शतक गाठले आहे. मृतांचा ४०० चा आकडा गाठण्यासाठी १३० दिवस लागले आहेत. ...
कंटेनर व टेम्पोची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी (१२ आॅगस्ट) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कर्जत तालुक्यातील चिंचोली फाटा येथे घडला. ...