मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय? जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, आरटीओचा टॅक्स देखील कमी झाला; डबल नाही तिहेरी फायद्यात... 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय? धक्कादायक; अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन "एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय? मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती... पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज... पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर - कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मदत करणार, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
मृत्यू, मराठी बातम्या FOLLOW Death, Latest Marathi News
Partho Ghosh Passes Away: पार्थो घोष यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ...
Thane Mumbra Train Accident: मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान सोमवारी दुर्दैवी अपघात घडला. यात काही जण मृत्यूमुखी पडले. या घटनेनंतर काँग्रेसच्या खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या केंद्र सरकारवर संतापल्या. ...
वसमत ते औढानागनाथ मार्गावर कार व दुचाकीचा अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू' ...
सिझेरियनमध्ये आतड्यांना छिद्र पडून मातेचा मृत्यू; डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा नातेवाईकांचा आरोप ...
जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी माहेरावरून आलेल्या पत्नीला पतीचा घरात मृतदेह आढळून आला. ...
Amravati News: 'आपण मित्रासह ४ जून रोजी रात्री तिच्या रूमवर पोहोचलो असता, ती गळफास घेतलेल्या स्थितीत दिसली. तिला आपणच खाली उतरविले', असे बयाण प्रतीकने दिले होते. ...
पुण्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या भुशी डॅम परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. धरणात पोहण्यास उतरलेल्या तरुणांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. ...
तिन्ही मृतक नागपूरच्या हिंगणा येथील: रावणवाडी पोलिसात मृत्यूची नोंद ...