सीमाभागात प्लॅटून क्र. १६ व इंद्रावती एरिया कमिटीच्या नक्षलवाद्यांचा वावर असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम हाती घेतली होती. त्यावेळी नक्षलवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाने केले ...
ही घटना गुरुवारी सकाळी सुगाव बुद्रुक (ता. अकोले) येथे घडली. बुडालेल्या सहा जणांमध्ये पाच जवान आणि एका स्थानिक नागरिकाचा समावेश आहे. तीन जवानांचे मृतदेह सापडले असून दोन जवानांना वाचविण्यात यश आले आहे. एक स्थानिक नागरिक अद्याप बेपत्ता आहे. ...
पुण्यातील कारचालक अल्पवयीन असल्याने त्याच्या पालकांना आरोपी करण्यात आले. व्यक्ती कितीही मोठी असली तरी ती कायद्यापेक्षा मोठी नाही, हा संदेश यातून देण्यात आला. जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असताना एकाही मंत्र्याने रामदेववाडीच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत ...