लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

पत्नी घटस्फोट घेणार; चिडलेल्या पतीकडून भितींवर डोके आपटून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न - Marathi News | Wife wants divorce; Angry husband attempts to murder wife by hitting her head on the bed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नी घटस्फोट घेणार; चिडलेल्या पतीकडून भितींवर डोके आपटून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

पत्नीने नांदण्यास नकार देऊन घटस्फोट घेणार असल्याचे सांगितल्याने पती चिडला, तिला मारहाण करून भितींवर डोके आपटले ...

वाघोलीत डंपरच्या चाकाखाली येऊन दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू - Marathi News | Woman on bike dies on the spot after being hit by dumper in Wagholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघोलीत डंपरच्या चाकाखाली येऊन दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू

दुचाकीला डंपरचा धक्का लागल्यावर दुचाकी एका बाजूला गेली व त्या डंपरच्या चाकाखाली आल्या. ...

Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं? - Marathi News | tamilnadu karur stampede at actor Vijay political rally victims in distress after loosing family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?

Tamil Nadu Stampede: अभिनेता थलपती विजयच्या रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ३९ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. या घटनेत आई गमावलेल्या महिलेने तिचं दुःख व्यक्त केलं. ...

भोर महाड रस्त्यावरील शिरगाव जवळ कार खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी - Marathi News | One person died; another seriously injured after car fell into a ditch near Shirgaon on Bhor Mahad road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर महाड रस्त्यावरील शिरगाव जवळ कार खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

शिरगाव हद्दीत पाऊस व धुके असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खोदलेल्या मोरी टाकण्याच्या खड्ड्यात कार पडून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती ...

सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर - Marathi News | Wife murdered by slitting her throat in Sangli over suspicion of character, then husband presents himself at the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर

जोडप्याला दोन मुली आहेत. त्यांना या गोष्टीचा धक्का बसला आहे. ...

खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज - Marathi News | Pune Rains Khed Taluka news One dies after car sinks in Bhima riverbed It is believed that the incident occurred due to a lack of water forecast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज

ज्ञानेश्वर कोबल असे मृत व्यक्तीचे नाव, कारचा नंबर MH 14 EU 3441 हा आहे. ...

हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव - Marathi News | major fire accident in kota tv actor and his brother died in tragic incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव

एका फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत दोन भावांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये "वीर हनुमान" मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारणारा बाल कलाकार वीर शर्माचा समावेश आहे. ...

Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न - Marathi News | Tamilnadu Stampede karur vijay rally stampede akash dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

Tamilnadu Stampede : आकाश काही कामासाठी बाहेर गेला होता, त्याचवेळी तो अचानक चेंगराचेंगरीत अडकला. ...