सीतेचे हरण करणा-या लंकाधीश रावणाच्या पुतळ्याचे दस-याच्या दिवशी देशभर दहन करण्यात येते. मात्र दुसरीकडे याच राजा रावणाच्या शौर्याची गाथा गाऊन पूजन करण्याची परंपरा जिल्ह्यातील काही गावांत जोपासली जाते. ...
दस-याच्या दिवशी देशात अनेक ठिकाणी रावणाचे दहन केले जाते. समाजातील वाईट गोष्टींचे प्रतीक म्हणून रावणाकडे पाहिले जाते. सीतेचे अपहरण करून तिला लंकेला नेणारा राक्षस म्हणून रावणाचे वर्णन केले जाते. त्यामुळे दसºयाच्या दिवशी रावणाचे विविध आकारांचे पुतळे तया ...