Dasari says with a gun salute in the head | शिरोळमध्ये तोफेच्या सलामीने दसऱ्याची सांगता
शिरोळमध्ये तोफेच्या सलामीने दसऱ्याची सांगता

ठळक मुद्देशिरोळमध्ये तोफेच्या सलामीने दसऱ्याची सांगता5 तोफा उडवून विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा

शिरोळ: शिरोळ येथे मंगळवारी सायंकाळी अमाप उत्साहात व शाहीथाटात विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा पार पडला , येथील दसरा चौक येथे तीन तोफा तर ग्रामदैवत श्री बुवाफन मंदिर येथे दोन अशा एकूण 5 तोफा उडवून विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा शहरवासीयांनी अनुभवला.

या सोहळ्यात पारंपारिक मानकरी, मान्यवर , नगरपरिषद पदाधिकारी , नगरसेवक यासह आबालवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते,तोफेच्या सलामीने दसऱ्याची सांगता झाली.त्यानंतर ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज यांच्या समाधाीचे दर्शन घेऊन नागरिकानी दसऱ्याच्या शुभेच्या दिल्या. तोफेच्या सलामीनंतर सोने ( आपटा ) लुटण्याची शिरोळला परंपरा आहे

Web Title: Dasari says with a gun salute in the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.