नैसर्गिक रचना असलेल्या शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील पाझर तलावाच्या मातीच्या भिंतीऐवजी सिमेंट काँक्रिटची भिंत बांधून ‘मिनी धरण’ उभारण्यात आले पाहिजे. यासाठी जनशक्ती विकास आघाडीकडून चार वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. नुकताच या महत्त्वाकांक्षी प्रक ...
मुळा धरणाचा डावा कालवा शनिवारी सकाळी बंद करण्यात आला. उजव्या कालव्यातून ११०७ क्युसेकसने पाण्याचे आवर्तन सुरू आहे. सद्यस्थितीत धरणात २१ हजार २९८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. ...
निळवंडे धरणातून संगमनेर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन अकोले तालुक्यात फुटल्याने शहरातील पाणी पुरवठा शुक्रवारपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. दरम्यान, पाईपलाईन दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. पाईपला ...
आजरा तालुक्यातील तारओहोळवर १३ फेब्रुवारी १९९६ रोजी उचंगी प्रकल्प सुरू करण्यास मंजुरी मिळाली, तर १८ जून १९९९ रोजी पोलीस बळाचा वापर करून प्रकल्पस्थळावर पायाभरणी करून कामाला सुरुवात झाली. अतिपावसामुळे प्रत्यक्ष काम ३ डिसेंबर १९९९ पासून सुरू झाले; परंतु ...