भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील चार दिवसानंतर पावसाचे कमबॅक झाले. गुरुवारी रात्री झालेल्या दमदार पावसामुळे भंडारदरा, निळवंडे धरणात मंदावलेली नवीन पाण्याची आवक पुन्हा सुरू झाली. ...
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसापासून पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे २६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या ९८९८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा जमा झाला आहे. धरण ३८.६० टक्के टक्के भरले आहे. ...
मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने प्रारंभी शेतकऱ्यांना दगा दिला. जून महिन्यात पावसाचे आगमन झाले. मात्र लवक ...
यापूर्वी पाळ फुटल्याने नुकसान झालेल्या या तलावाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च येणार होता. लघुसिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता मनोहर कुंभारे यांनी ही अडचण दूर केली. त्यांनी मनरेगाच्या माध्यमातून हे काम पूर्ण करून १४ हजार मनुष्यबळ दिवस इतका रोजग ...
जिल्ह्यातील आठही तालुक्यात ११ मोठे तर २० लघू व मध्यम जलाशय आहेत. गेल्यावर्षी २१ जूलैपर्यंत आठही तालुक्यामध्ये १६१८.९७ मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली होती. यावर्षी याच कालावधीमध्ये २९३६.६५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे डोंगरगाव प ...
महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर असलेला बाघ जलाशय सिरपूर धरण म्हणून ओळखले जाते. या धरणाची पाणी साठवण क्षमता ५.५० टीएमसी असून यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने धरण अद्याप रिकामेच आहे. त्यामुळे जुनाच जलसाठा असून सध्या फक्त एक टीएमसीच्या जवळपास आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात चंदगड तालुक्यात 30.83 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. एकूण 10 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 49.17 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 87.992 इतका पाणीसाठा आहे. ...
सिहोरा परिसरातील शेतीला सिंचनाकरिता वरदान ठरणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातील समस्या आणि अडचणी संदर्भात 'लोकमत'ने सातत्याने वृत्त प्रकाशित केले आहे. परंतु नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेमार्फत या समस्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. चांदपूर जलाशयात ...