सुरुवातीला गोंदिया तालुक्यात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पुजारीटोला कालवा आणि इटियाडोह कालव्यातून पाणी पुरवठा व्हायचा. मात्र तालुक्यात शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचत नव्हते. त्यामुळे तेढवा-शिवनी व रजेगाव-काटी उपसा सिंचन प्रकल्पाची निर्म ...
२६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या मुळा धरणात शुक्रवारी ४४ टक्के पाणी साठ्याची नोंद झाली. पाण्याचा साठा ११ हजार ३८० दशलक्ष घनफूट झाला आहे. ...
कुकडी लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. मात्र कुकडी धरण पाणलोट क्षेत्राकडे पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे २९ जुलै अखेर गेल्या वर्षीच्या तुलनेत कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये २० टक्के पाणी साठा कमी आहे. ...
भगूर : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूर येऊन खळखळून वाहणारी दारणा नदी यावर्षी चक्क कोरडी पडल्याचे दिसून येत आहे. शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र दिसत आहे . ...