कोल्हापूर जिल्ह्यात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी पुन्हा सुरुवात केली. दिवसभर एकसारखी रिपरिप राहिली असून धरण क्षेत्रातही पाऊस वाढल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. त्यामुळे अगोदरच संथगतीने उतरणारे पुराचे पाणी पुन ...
बेळगाव जिल्ह्यातील हिडकल जलाशयातील १००० क्युसेक्स पाणी धरणाच्या उजव्या कालव्यातून सोडले.त्यामुळे चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल, असे जाणकारांचे मत आहे. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक धरणे असतांना स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही. ज्या शेतकºयांनी धरणासाठी आपल्या स्वत:च्या जमीनी दिल्या त्याच शेतकºयांवर आज पाण्यासाठी विनवण्या करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी धरणातून शेतीकरिता पाणी आरक्षण कर ...
मुळा धरण पाणलोटात गुरुवारी जोरदार पाऊस झाला. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या १२ हजार ८७३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. शुक्रवारी (७ आॅगस्ट) सकाळी धरण ४९.५१ टक्के भरले. ...
भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी रात्रभर पावसाचा जोर वाढला. शुक्रवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात घाटघर येथे सुमारे पावणे सात इंच तर रतनवाडी येथे पाच इंचाहून अधिक पावसाची नोंद झाली. यामुळे भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक वाढली. धरण ...
नांदूरशिंगोटे : पावसाचे माहेरघर असलेल्या सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात अद्यापही वरुणराजा रुसलेलाच आहे. पावसाळा सुरू होवून दोन महिन्याचा ... ...