सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे ७५, कोयनानगरला ५९ आणि महाबळेश्वरमध्ये ६६ मिलिमीटर पाऊस झाला. तर नवजानंतर आता महाबळेश्वरच्या पावसानेही या वर्षातील ३ हजार मिलिमीटरचा टप्पाही ओलांडला. तसेच कोयन ...
भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे.बुधवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत घाटघर येथे सुमारे पावणे पाच इंच तर रतनवाडी येथे चार इंच पावसाची नोंद झाली. यामुळे बुधवारी सकाळी भंडारदरा धरणात २६९ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक ...
नाशिक- धरणांचा जिल्हा असलेल्या नाशिकमध्ये काही तालुके तेथील स्थानिक अपुऱ्या पर्जन्यमानामुळे दुष्काळी आहेत. परंतु तब्बल पाच धरणांतून पाणीपुरवठा होऊनदेखील नाशिक शहराला आता नियमितपणे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असेल तर त्याचे खरोखरीच आॅडिट होणे गरजेचे ...
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. कोतुळ येथे ९ मिलिमीटर तर मुळानगर येथे ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोतूळ येथून ३ हजार ८२२ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे मुळा धरणात ५५ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे, अशी म ...
नाशिक- चेहेडी बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्यानंतर दरवर्षी प्रमाणेच यंदाही गाळ आणि जंतुयुक्ती पाणी पुरवठा सुरू होताच महापालिकेने येथील पाणी उपसा थांबवला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून गंगापूर धरणातून पाणी घेतले जात असले तरी सुमारे सात एमएलडी इतके पाणी कमी प ...