लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

दिंडोरी तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ - Marathi News | Increase in water supply from dams in Dindori taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

दिडोरी : दिंडोरी तालुक्यात गेल्या ५ ते ६ दिवसापासून समाधान कारक पाऊस पडत असल्यामुळे धरणामधील पाणी साठ्यामध्ये वाढ होत आहे. ...

धरणांमधून विसर्ग सुरूच; जिल्ह्यात पूरस्थिती कायम - Marathi News | Discharge from dams continues; The situation in the district remains the same | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धरणांमधून विसर्ग सुरूच; जिल्ह्यात पूरस्थिती कायम

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला १३८, नवजा १३१ आणि महाबळेश्वरला ७४ मिलिमीटर पाऊस झाला. तर पाण्याची आवक होत असल्याने प्रमुख धरणांतून विसर्ग सुरूच आहे. ...

पश्चिम विदर्भातील चार मोठे प्रकल्प शंभर टक्क्यांच्या वाटेवर - Marathi News | Four big projects in West Vidarbha hundred percent full of water | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भातील चार मोठे प्रकल्प शंभर टक्क्यांच्या वाटेवर

पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांपैकी चार सिंचन प्रकल्प शंभर टक्क्यांच्या वाटेवर आहेत, तसेच नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ८२.८४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ...

कर्नाटकचा शेजारधर्म; कोल्हापुरात पूर टाळण्यासाठी अलमट्टीमधून अडीच लाख क्युसेकने विसर्ग - Marathi News | Discharge of 2.5 lakh cusecs per second from Almatti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्नाटकचा शेजारधर्म; कोल्हापुरात पूर टाळण्यासाठी अलमट्टीमधून अडीच लाख क्युसेकने विसर्ग

अलमट्टी पाणी पातळी सध्या  ५१८.८० मी असून साठा १०९.७६ टि.एम.सि.आहे  १२७५८२ आवक असून  जावक २५०००० विसर्ग इतका आहे.  ...

अर्ध्या मराठवाड्यात श्रावणसरी; अनेक जिल्ह्यांत सूर्यदर्शनच नाही - Marathi News | Shravansari in half Marathwada; In many districts, there is no son rays in many district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अर्ध्या मराठवाड्यात श्रावणसरी; अनेक जिल्ह्यांत सूर्यदर्शनच नाही

परभणी, नांदेड, लातूर, औरंगाबादेत पाऊस ...

भीमा -कृष्णा खोऱ्यातील पाणीसाठा पोहचला 80 टक्क्यांवर; पंधरा दिवसांत 157 टीएमसी वाढ - Marathi News | Bhima-Krishna water reserves reach 80%, increase in 15 days to 157 TMC water reserves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमा -कृष्णा खोऱ्यातील पाणीसाठा पोहचला 80 टक्क्यांवर; पंधरा दिवसांत 157 टीएमसी वाढ

पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे सर्व खोऱ्यांतील धरण साठ्यात समाधानकारक वाढ ...

पूर्णा नदीवरील तीनही धरणाचे दरवाजे उघडले; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | The gates of all three dams on the Purna river opened; Warning to river side villages | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पूर्णा नदीवरील तीनही धरणाचे दरवाजे उघडले; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

येलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले आहेत. ...

भामा आसखेड जलवाहिनीचे काम बंदोबस्तात सुरू; प्रकल्पग्रस्तांनी नोंदवला तीव्र निषेध - Marathi News | Project workers protest against construction of Bhama Askhed waterway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामा आसखेड जलवाहिनीचे काम बंदोबस्तात सुरू; प्रकल्पग्रस्तांनी नोंदवला तीव्र निषेध

आंदोलन चिघळण्याची शक्यता ...