लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चक्रीवादळ

चक्रीवादळ, मराठी बातम्या

Cyclone, Latest Marathi News

महाविकास आघाडी सरकारने निर्सग चक्रीवादळग्रस्त मच्छिमारांची फसवणूक केली - Marathi News | The Mahavikas Aghadi government cheated the fishermen affected by the cyclone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडी सरकारने निर्सग चक्रीवादळग्रस्त मच्छिमारांची फसवणूक केली

मच्छिमार संघटनांचे राज्य सरकारवर आरोप ...

चक्रीवादळग्रस्तांच्या नुकसानभरपाईत वाढ, निकषापेक्षा अधिक आर्थिक मदत - Marathi News | Increased compensation for hurricane victims, financial assistance in excess of norms | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चक्रीवादळग्रस्तांच्या नुकसानभरपाईत वाढ, निकषापेक्षा अधिक आर्थिक मदत

नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्णत: क्षतिग्रस्त झाली असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी/वस्तूंकरता प्रति कुटुंब २५०० रुपये इतकी मदत एसडीआरएफच्या निकषानुसार दिली जाते. ...

निसर्ग चक्रीवादळ बाधित मच्छीमार दुर्लक्षित - Marathi News | Nature ignores hurricane-affected fishermen | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निसर्ग चक्रीवादळ बाधित मच्छीमार दुर्लक्षित

या नुकसानीचे शासनामार्फत पंचनामे केले गेले. मात्र, हे पंचनामे करताना मच्छीमारांचे नुकसान डावलले गेल्याचे मत आमदार रमेश पाटील यांनी व्यक्त केले. ...

पंचनाम्यांमध्ये घोळ : हर्णै ग्रामस्थांचा सरपंचांना घेराव - Marathi News | Confusion in Panchnama: Harnai villagers besiege Sarpanch | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पंचनाम्यांमध्ये घोळ : हर्णै ग्रामस्थांचा सरपंचांना घेराव

चुकीच्या पद्धतीने पंचनामे करण्यात आलेल्या लोकांना मात्र नुकसान भरपाई मिळाल्याने लोक चांगलेच संतप्त झाले आहेत. या संतप्त लोकांनी चार तास सरपंच व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांना घेराव घालून रोखून धरले होते. ...

अम्फान, निसर्गनंतर देशावर अजून एका चक्रीवादळाचे सावट, हवामान खात्याने जारी केला अलर्ट - Marathi News | After the Amphan & Nisarg fear of another cyclone Hit the Country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अम्फान, निसर्गनंतर देशावर अजून एका चक्रीवादळाचे सावट, हवामान खात्याने जारी केला अलर्ट

अम्फान आणि निसर्ग या चक्रीवादळांना अनुक्रमे पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील भागात विध्वंस घडवल्यानंतर आता देशाच्या किनारपट्टीवर अजून एक वादळ धडकण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. ...

निसर्ग वादळात उद्ध्वस्त झालेलं गाव पुन्हा उभं करण्यासाठी पृथ्वी शॉचा पुढाकार! - Marathi News | Prithvi Shaw helps Dhokawade village near Mandwa to rebuild their homes  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निसर्ग वादळात उद्ध्वस्त झालेलं गाव पुन्हा उभं करण्यासाठी पृथ्वी शॉचा पुढाकार!

भारताचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ यानं मांडवा येथील धोकावडे गावातील लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. ...

निकषात बदल करून मदत करावी, आदिती तटकरेंची केंद्रीय पथकाकडे मागणी - Marathi News | Aditi Tatkare's demand to the Central Squad should help by changing the criteria | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निकषात बदल करून मदत करावी, आदिती तटकरेंची केंद्रीय पथकाकडे मागणी

रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी केंद्र शासनाचे आंतर मंत्रालयीन पथक काल पासून तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आले आहे ...

निसर्ग  : भरपाई देण्याच्या शासन परिपत्रकात मच्छिमारांच्या नुकसानीचा समावेश नाही - Marathi News | Nature: The Government Circular for Compensation does not cover the loss of fishermen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निसर्ग  : भरपाई देण्याच्या शासन परिपत्रकात मच्छिमारांच्या नुकसानीचा समावेश नाही

मच्छिमारांमध्ये संतापाची लाट ...