विमा पॉलिसीवर ‘बोनस’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त महिला प्राचार्यांची सायबर गुन्हेगारांनी २४.३८ लाखाने फसवणूक केली. गेल्या सात महिन्यांपासून आरोपी सांगत असलेल्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. तरुणक्रांती महापात्रा (६३) ...
सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो, असे नागपुरातील सायबरतज्ज्ञ अॅड. महेंद्र लिमये यांचे मत आहे. फेसबुक, टिष्ट्वटरसारख्या सोशल साईड ह्या डाटा विक्रीच्या कंपन्या असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. फेसबुकचा डाटा चोरीला गेल्याचे उघडकीस आल् ...
राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिसांसाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे निर्माण करण्याची घोषणा नुसती कागदावरच असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच राज्य पातळीवर हालचाली झाल्या आणि पोलीस आयुक्तालयातील सायबर क्राईम सेलचे सायबर क्राईम पोलीस ठा ...
फेसबुक, टिष्ट्वटरवर महिलांच्या विरोधात अनेकदा अवमानकारक, मानहानीकारक भाषा वापरली जाते. महिलांविरोधात अश्लील वक्तव्ये केली जातात. अशा प्रकारांना रोखण्यासाठी ‘सायबर डेस्क’ सुरू करण्यासोबतच, याविषयी जनजागृतीसाठी राष्ट्रीय पातळीवर परिषदेचे आयोजन करण्याचा ...