लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

भक्त निवास बुकिंगच्या नावावर फसवणूक - Marathi News | Cheating on the name of booking accommodation of the devotee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भक्त निवास बुकिंगच्या नावावर फसवणूक

भक्तनिवासच्या ऑनलाईन बुकिंगच्या नावावर एका व्यक्तीची १ लाख ७ हजार रुपयाने फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील असून याप्रकरणी सदर पोलिसांनी सहा महिन्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. ...

अनुराग कश्यप यांच्या मुलीला ट्वीटरवरून धमकी - Marathi News | Anurag Kashyap's daughter threatens to snatch | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनुराग कश्यप यांच्या मुलीला ट्वीटरवरून धमकी

संबंधित ट्वीटर अकाउंट हाताळणाऱ्याचा शोध सुरू आहे. ...

सायबर दहशतवादाची उपेक्षा घातक - Marathi News | Ignore cyber terrorism is fatal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सायबर दहशतवादाची उपेक्षा घातक

चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीने या घटनेच्या साक्षी नोंदविण्यास सुरुवात केली असल्याची माहिती रायटर या वृत्तसंस्थेने १३ मे रोजी दिली आहे ...

काय सांगता? इंटरनेटवर फक्त 140 रूपयात विकलं जातं तुमचं प्रोफाइल - Marathi News | Your profile is on sale for just a few bucks in dark web | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता? इंटरनेटवर फक्त 140 रूपयात विकलं जातं तुमचं प्रोफाइल

तुम्हाला माहीत आहे का? वर्ल्ड वाइल्ड वेबच्या या जाळ्यामध्ये तुमची प्रोफाइल विक्रीसाठी उपलब्ध आहे. फक्त तुमचीच नाही तर आपल्या सर्वांच्याच फ्रोफाइल्सची विक्री करण्यात येते. ...

धक्कादायक..! दर मिनिटाला संगणकावर एकोणीसशे व्हायरस हल्ले  - Marathi News | Shocking ..! one thousand nine hundreds virus attacks on computer every minute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक..! दर मिनिटाला संगणकावर एकोणीसशे व्हायरस हल्ले 

ग्राहकांची वैयक्तिक माहिती, बँकेची माहिती, खासगीपणा, आठवणी अशा अनेक गोष्टी सायबर हल्लेखोरांकडून लक्ष्य केल्या जात आहेत. ...

पेमेंट गेटवे हॅक करून करोडोंची विमान तिकीटं केली बुक; त्रिकुटाला केली अटक  - Marathi News | Booked crores rupees air tickets by hacking payment gateway; Trio arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पेमेंट गेटवे हॅक करून करोडोंची विमान तिकीटं केली बुक; त्रिकुटाला केली अटक 

राघवेंद्र रामपाल सिंह(38), राजप्रताप सिंग मनोहर सिंग परमान(27) व प्राणसिंह रामसिंह परमान(48) अशी अटक आरोपींची नावे आहेत.    ...

सायबर ठाण्याच्या कार्याची घेतली दखल - Marathi News | Cyber Thane's work takes over | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सायबर ठाण्याच्या कार्याची घेतली दखल

दिवसेंदिवस वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यात ४० सायबर लॅब स्थापन केल्या आहे. त्याचाच एक भाग म्हणून वर्धेतही सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. ...

पतीचा सीपीएफ निधी देण्याच्या नावावर महिलेची ऑनलाईन फसवणूक - Marathi News | Woman's online fraud in favor of husband's funding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पतीचा सीपीएफ निधी देण्याच्या नावावर महिलेची ऑनलाईन फसवणूक

पतीचा सीपीएफ निधी देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ऑनलाईन ३१ हजार रुपयाने फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...