लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

कोरोना रुग्णाची ओळख व्हायरल करणे पडले महागात ;  ग्रुप अ‍ॅडमिनसह तिघांवर गुन्हा - Marathi News | Corona patient identification goes viral; Three offenses with a group admin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना रुग्णाची ओळख व्हायरल करणे पडले महागात ;  ग्रुप अ‍ॅडमिनसह तिघांवर गुन्हा

व्हॉट्सअप ग्रुपवर बारामती शहरातील कोरोनाबाधित रुग्णाची छायाचित्रासह ओळख जाहिर केल्याप्रक़रणी ग्रुप अ‍ॅडमिनसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

कोरोनाच्या काळातही सायबर क्राईम; बँक खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतले - Marathi News | Cybercrime, even in the era of Corona; 50,000 rupees was withdrawn from the bank account | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कोरोनाच्या काळातही सायबर क्राईम; बँक खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतले

बँक खाते आणि एटीएम कार्ड बंद पडणार असल्याची केली बतावणी ...

पुण्यात नेहमीप्रमाणे ‘लॉक डाऊन’ ; अफवांवर विश्वास ठेवू नका, पुणे पोलिसांचे आवाहन - Marathi News | 'Lock Down' as usual in Pune; ignore all roamers, Pune Police clarify the situation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात नेहमीप्रमाणे ‘लॉक डाऊन’ ; अफवांवर विश्वास ठेवू नका, पुणे पोलिसांचे आवाहन

पुणे शहरात नेहमीप्रमाणे लॉक डाऊन राहणार असून या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे. ...

याद राखा ! 'एप्रिल फुल’मुळे कोरोनाबाबत संभ्रम केल्यास ; पोलिस करणार कारवाई  - Marathi News | Remember! Confusion about Corona due to 'April Fool'; Police will take action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :याद राखा ! 'एप्रिल फुल’मुळे कोरोनाबाबत संभ्रम केल्यास ; पोलिस करणार कारवाई 

निखळ आनंद म्हणून एक एप्रिलला लोकांना फुल बनविण्याची आपल्याकडे पद्धत आहे. त्यामुळे कोणाचे नुकसान व्हावे, असा त्यामागे हेतू नसतो. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. ...

सावधान!... मोदींनी देशवासीयांकडे अर्थसहाय्य मागितलं; त्यानं PMCARE नावाचं बनावट खातं बनवलं! - Marathi News | Be aware! Fir lodged against pmcaresbi admin running fake pm relief fund pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान!... मोदींनी देशवासीयांकडे अर्थसहाय्य मागितलं; त्यानं PMCARE नावाचं बनावट खातं बनवलं!

खरे खाते पीएमसीएआरएस@ एसबीआय PMCARES@SBI आहे. ...

Coronavirus: कोरोनाची दहशत! लोकांना फसवण्यासाठी गुन्हेगारांची नवी शक्कल; पैसे द्या अन्यथा... - Marathi News | Coronavirus:new trend of criminals to deceive people asking money name of Corona pnm | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus: कोरोनाची दहशत! लोकांना फसवण्यासाठी गुन्हेगारांची नवी शक्कल; पैसे द्या अन्यथा...

सायबर गुन्हेगारांनी अजब शक्कल शोधून काढली आहे. त्यासाठी त्यांनी लोकांच्या मनात असणाऱ्या कोरोनाच्या दहशतीचा वापर केला आहे. ...

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या नावाने मेसेज व्हायरल केल्याने गुन्हा दाखल - Marathi News | Pimpri-Chinchwad Municipal Commissioner files a crime by verifying message | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या नावाने मेसेज व्हायरल केल्याने गुन्हा दाखल

कारोना संदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या नावे अनावट मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एकावर पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

लंडनच्या तरुणासोबतची मैत्री पडली महागात - Marathi News | Friendship with London youth falls in cost | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लंडनच्या तरुणासोबतची मैत्री पडली महागात

कोपरखैरणे सेक्टर ८ येथे राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणीसोबत हा प्रकार घडला आहे. तिची बेन्सन मर्गन नावाच्या व्यक्तीसोबत फेसबुकवर ओळख झाली होती. ...