लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

मीटिंगसाठी झुम अ‍ॅप वापरताय, तर सावधान! - Marathi News | If you use the Zoom app for meetings, beware! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मीटिंगसाठी झुम अ‍ॅप वापरताय, तर सावधान!

सायबर भामट्यांनी या अ‍ॅपच्या सदृश्य काही मालवेअर व फेकअ‍ॅप्स बनवली आहेत. ...

High अलर्ट! भारतावर सर्वांत मोठ्या सायबर हल्ल्याची शक्यता; संकटाचा इशारा - Marathi News | High alert! possibility of the biggest cyber attack on India; Serious warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :High अलर्ट! भारतावर सर्वांत मोठ्या सायबर हल्ल्याची शक्यता; संकटाचा इशारा

CERT-In नुसार भारतात मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ला केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये खासगी व्यक्तीसह मोठमोठ्या व्यवसायांनाही धोका पोहचणार आहे. ...

नागपुरात ऑनलाईन व्यवहारात ९९ हजारांनी फसविले - Marathi News | In Nagpur, 99,000 people cheated in online transactions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ऑनलाईन व्यवहारात ९९ हजारांनी फसविले

घरातील जुने फर्निचरचे फोटो ओएलएक्सवर टाकणे एका इसमास चांगलेच महागात पडले. आरोपींनी त्याची ९९ हजारांनी ऑनलाईन फसवणूक केली. ...

'चीनने आमच्यावरही 'या' पद्धतीने हल्ला करण्याचा केला प्रयत्न'; भारताच्या मित्रानं केलं सावध - Marathi News | Australia’s Prime Minister Morrison says that Australia is under massive and sustained cyberattack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'चीनने आमच्यावरही 'या' पद्धतीने हल्ला करण्याचा केला प्रयत्न'; भारताच्या मित्रानं केलं सावध

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी देखील आता चीनवर अप्रत्यक्षपणे आरोप केला आहे. ...

नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून एक लाख हडपले : सायबर गुन्हेगारांची क्लृप्ती - Marathi News | One lakh snatched by job lure in Nagpur: Cyber criminals' camouflage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून एक लाख हडपले : सायबर गुन्हेगारांची क्लृप्ती

पार्टटाईम जॉब मिळवून देण्याचे आमिष दाखवून नोंदणीसाठी वीस रुपये आपल्या खात्यात जमा करून घेणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी संबंधित तरुणाचे नंतर एक लाख रुपये परस्पर खात्यातून काढून घेतले. ...

ऑस्ट्रेलियावर मोठा सायबर हल्ला; सरकारसह खासगी क्षेत्रालाही फटका - Marathi News | Australia under broad cyberattack from 'state' actor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्ट्रेलियावर मोठा सायबर हल्ला; सरकारसह खासगी क्षेत्रालाही फटका

सरकारसह खासगी क्षेत्रावर निशाणा साधण्यात आला असून त्यांना मोठा फटका बसल्याची माहिती मिळत आहे.  ...

ऑनलाईन पेशंट तपासणीचे अ‍ॅप देण्याच्या नावाखाली महिला डॉक्टरची फसवणूक  - Marathi News | Fraud with female doctor in the name of giving online patient checkup app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन पेशंट तपासणीचे अ‍ॅप देण्याच्या नावाखाली महिला डॉक्टरची फसवणूक 

 कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सायबर चोरट्यांची नवी शक्कल ...

बापरे! लॉकडाऊनच्या काळात सायबर क्राईमचे वाढले इतके गुन्हे तर २५८ जणांना अटक  - Marathi News | During the lockdown, cyber crime increased so much that 258 people were arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! लॉकडाऊनच्या काळात सायबर क्राईमचे वाढले इतके गुन्हे तर २५८ जणांना अटक 

 या सर्व प्रकरणांमध्ये आतापर्यंत  २५८ आरोपींना अटक केली आहे. ...