लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

मुलांनी खेळला ऑनलाइन गेम, पालकांना ११ लाखांचा फटका - Marathi News | Children play online games, parents loss Rs 11 lakh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलांनी खेळला ऑनलाइन गेम, पालकांना ११ लाखांचा फटका

दोघांच्याही पालकांची तब्बल ११ लाखाने फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. ...

वेटरने चोरली ग्राहकांच्या डेबिटकार्डची माहिती; सायबर सेलने केला आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Waiter stolen customer's debit card information; Cyber cell exposes interstate gang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेटरने चोरली ग्राहकांच्या डेबिटकार्डची माहिती; सायबर सेलने केला आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

भोसरीतील एका हॉटेलमधील वेटरच्या मदतीने ग्राहकांच्या डेबिटकार्डची माहिती चोरुन ९८ हजारांना गंडा घातल्याची घटना घडली होती. ...

ना दुचाकी मिळाली ना पैसे...ऑनलाईन दुचाकी खरेदीच्या नादात तरुणाला ५८ हजाराचा गंडा - Marathi News | No two-wheeler got, no money ... 58 thousand rupees to a young man for buying a two-wheeler online | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ना दुचाकी मिळाली ना पैसे...ऑनलाईन दुचाकी खरेदीच्या नादात तरुणाला ५८ हजाराचा गंडा

Online fraud : याप्रकरणी गुरुवारी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

तुम्ही 'हे' ५० पासवर्ड्स वापरत असाल तर वेळीच सावध व्हा, नाहीतर ... - Marathi News | Passwords And Beware, 50 New Passwords Added In This List | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्ही 'हे' ५० पासवर्ड्स वापरत असाल तर वेळीच सावध व्हा, नाहीतर ...

Most Dangerous Passwords: अलीकडेच सर्वात धोकादायक आणि सहज हॅक झालेल्या पासवर्डच्या यादीमध्ये ५० नवीन पासवर्ड जोडले गेले आहेत, ज्याबद्दल तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. ...

शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे पुणे पोलिसांनी उचलले 'हे' महत्वपूर्ण पाऊल - Marathi News | Due to the rising cyber crime in the city, Pune Police has taken this important step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे पुणे पोलिसांनी उचलले 'हे' महत्वपूर्ण पाऊल

आता तपास अधिकाऱ्यांकडे एकाच प्रकारचे गुन्हे तपासासाठी दिले जाणार ...

विदेशात उच्चशिक्षणाचे स्वप्न भंगले; सात लाखांना ऑनलाइन गंडा - Marathi News | The dream of higher education abroad was shattered; Seven million online gangsters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विदेशात उच्चशिक्षणाचे स्वप्न भंगले; सात लाखांना ऑनलाइन गंडा

संशयित सायबर गुन्हेगाराने कुठलेही प्रमाणपत्र सोनवणे यांना दिले नाही. त्यानंतर आपली गुन्हेगाराकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनवणे यांनी तात्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. ...

हॅलो...हायप्रोफाईल महिलेचा मसाज करून द्याल का? तरुणांच्या फसवणुकीचे 'नवे रॅकेट'  - Marathi News | Hello ... will you give a massage to a high profile woman? New racket of youth online fraud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॅलो...हायप्रोफाईल महिलेचा मसाज करून द्याल का? तरुणांच्या फसवणुकीचे 'नवे रॅकेट' 

पोलिसांच्या सायबर विभागाकडून सावध राहण्याचे आवाहन.. ...

ऑनलाइन सुरक्षेची जबाबदारी बँकांचीच - Marathi News | Banks are responsible for online security | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑनलाइन सुरक्षेची जबाबदारी बँकांचीच

राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा ग्राहकांना दिलासा ...