नाशिकला होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राज्यातील महामंडळाच्या सर्व संस्था जी नावे सुचवतील, त्या सर्व नावांबाबत २३ जानेवारीला नाशिकमध्ये महामंडळाच्या बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर निवडीची घोषणा नाशिकमध्येच २४ जानेवारीला अधिकृतरित्या ...
कोरोनाच्या धास्तीनंतर प्रथमच नाशिकच्या रंगभूमीवर पाऊल ठेवलेल्या महाराष्ट्राच्या दोन्ही लाडक्या नटांना नाशिकच्या रंगभूमीने मनमुराद दाद देत नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल केले. विशेष म्हणजे दोन्ही नाटके रविवारच्या एकाच दिवशी असूनही नाशिककरांचा लाभलेला प्रतिस ...
कोल्हापूर येथील रंगबहार कला संस्थेमार्फत महर्षी बाबुराव पेंटर यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. दळवीज आर्ट स्कुलचे प्राचार्य अ ...
ज्येष्ठ साहित्यिक आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘जनस्थान’ जाहीर करण्यात आला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर दोन वर्षांनी दिल्या जाणाऱ्या या सन्मानाचे स्वरूप १ लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिच ...
गोखले एज्युकेशन सोसायटीचा हा संपूर्ण परिसर गोसावी सरांनी संमेलनासाठी उपलब्ध करून दिल्याने साहित्य संमेलनाचे निम्मे काम फत्ते झाले आहे. आता संमेलन आयोजनाचे अर्धेच काम बाकी असून आपण सर्व नाशिककर मिळून साहित्यिक आणि रसिकांचे यथोचित आदरातिथ्य करून संमेलन ...
चंदेरी दुनियेचे संस्थापक चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या १५०व्या जयंतीच्या औचित्याने चित्रपटसृष्टीत अढळपद मिळवलेल्या फाळके आणि पेंढारकर या कलावंतांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत कलातीर्थ लघुपट महोत्सव रंगला. भारतीय चित्रसाधना आणि शंकराचार्य न्य ...
भारतात अनेकविध प्रकारची जैवविविधता आढळून येते. धार्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, शास्त्रीय आणि आरोग्यदृष्ट्या अतिशय महत्त्वाची मानल्या गेलेल्या तुळशीचे सुमारे १० प्रकार आपल्याकडे आढळून येतात. तुळशीप्रमाणे मंजिरीही अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. ...
culture Satara- विंग, ता. कऱ्हाड येथील चित्रकार बी. एस. तथा बाबा पवार यांच्या काव्यचित्र शुभेच्छापत्र या उपक्रमाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये राष्ट्रीय विक्रम म्हणून नोंद झाली आहे. यानिमित्ताने शब्दवेध संस्थेच्यावतीने पवार यांचा सन्मानपत्र देऊन ...