सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना, मराठी बातम्याFOLLOW
Cst bridge collapse, Latest Marathi News
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालया पादचारी पूल कोसळल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून 23 जण जखमी झाले आहेत. Read More
मनमाड : गोदान एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मनमाड रेल्वेस्थानकावर या गाडीचे इंजिन बदलून गाडी मुंबईकडे मार्गस्थ झाली. या तांत्रिक बिघाडमुळे गाडी तब्बल एक तास मनमाड रेल्वेस्थानकावर रखडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. ...
हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या नीरजकुमार देसाईविरुद्ध गुरुवारी आझाद मैदान पोलिसांनी ७०९ पानी आरोपपत्र दाखल केले. चुकीचा अहवाल दिल्यामुळे अपघात झाल्याचा ठपका यात ठेवण्यात आला असून १६४ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. ...