लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना

सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना

Cst bridge collapse, Latest Marathi News

 मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालया पादचारी पूल कोसळल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून 23 जण जखमी झाले आहेत.
Read More
हिमालय पूल दुर्घटना : नीरजकुमार देसाईचा जामीन कोर्टाने फेटाळला   - Marathi News | Himalaya Bridge Accident: NeerajKumar Desai's bail plea rejected | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिमालय पूल दुर्घटना : नीरजकुमार देसाईचा जामीन कोर्टाने फेटाळला  

या अपघातानंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवत आझाद मैदान पोलिसांनी देसाईला अटक केली होती.  ...

गोदान एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड - Marathi News |  Failure in the Gondan Express engine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदान एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

मनमाड : गोदान एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मनमाड रेल्वेस्थानकावर या गाडीचे इंजिन बदलून गाडी मुंबईकडे मार्गस्थ झाली. या तांत्रिक बिघाडमुळे गाडी तब्बल एक तास मनमाड रेल्वेस्थानकावर रखडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. ...

सुशोभीकरणासह पादचाऱ्यांच्या वाढलेल्या भारामुळेच कोसळला हिमालय पादचारी पूल - Marathi News |  Himalaya pedestrian bridge collapsed due to the increased load of pedestrians with beautification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशोभीकरणासह पादचाऱ्यांच्या वाढलेल्या भारामुळेच कोसळला हिमालय पादचारी पूल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा हिमालय पूल मार्च महिन्याच्या १४ तारखेला कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. तर ३० पादचारी जखमी झाले होते. ...

हिमालय पूल दुर्घटना : नीरजकुमार देसाईविरुद्ध आरोपपत्र दाखल - Marathi News | Himalaya Pool Accident: Chargesheet filed against Neerajkumar Desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिमालय पूल दुर्घटना : नीरजकुमार देसाईविरुद्ध आरोपपत्र दाखल

हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या नीरजकुमार देसाईविरुद्ध गुरुवारी आझाद मैदान पोलिसांनी ७०९ पानी आरोपपत्र दाखल केले. चुकीचा अहवाल दिल्यामुळे अपघात झाल्याचा ठपका यात ठेवण्यात आला असून १६४ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. ...

हिमालय पूल दुर्घटनेचा अहवाल लांबणीवर - Marathi News | Himalaya bridge accident report to be postponed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिमालय पूल दुर्घटनेचा अहवाल लांबणीवर

महिना उलटूनही कार्यवाही संथ गतीने; महापालिकेला प्रतीक्षा रेल्वे प्रशासनाच्या उत्तराची ...

पुलांच्या सुरक्षेची अजूनही शाश्वती नाही! - Marathi News | Bridge safety is not sustainable! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुलांच्या सुरक्षेची अजूनही शाश्वती नाही!

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल पडल्यानंतर अभियंता, स्ट्रक्चरल आॅडिटरवर तत्काळ कारवाई झाली. ...

शहरातील पुलांची फेरतपासणी तीन महिन्यांत - Marathi News | In the next three months, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरातील पुलांची फेरतपासणी तीन महिन्यांत

हिमालय पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाला आली जाग ...

Mumbai Cst Bridge Collapse : हिमालय पूल दुर्घटनेतील जखमी महिलेचा मृत्यू; मृतांची संख्या ७ - Marathi News | Mumbai Cst Bridge collapse: Death of a woman injured in Himalaya bridge accident; Number of dead | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Cst Bridge Collapse : हिमालय पूल दुर्घटनेतील जखमी महिलेचा मृत्यू; मृतांची संख्या ७

नंदा कदम असं मृत महिलेचे नाव ...