lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रिप्टोकरन्सी

Cryptocurrency latest news

Cryptocurrency, Latest Marathi News

क्रिप्टोकरन्सी Cryptocurrency एक प्रकारची डिजिटल कॅशप्रणाली आहे, जी कम्प्युटर अल्गोरिदमवर तयार करण्यात आली आहे. ही करन्सी केवळ डिजिटच्या रूपात ऑनलाइन राहते. यावर कोणताही देश आणि सरकारचं नियंत्रण नाही. परंतु बिटकॉईनची वाढती लोकप्रियता पाहता काही देशांनी याला मान्यता दिली आहे.
Read More
भारतात Binance, Kucoin, OKX सह अनेक क्रिप्टो प्लॅटफॉर्म्सच्या URL ब्लॉक, सरकारची मोठी कारवाई - Marathi News | URL block of many crypto platforms including Binance Kucoin OKX in India big action by Govt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात Binance, Kucoin, OKX सह अनेक क्रिप्टो प्लॅटफॉर्म्सच्या URL ब्लॉक, सरकारची मोठी कारवाई

Binance, Kucoin, OKX यासह अनेक क्रिप्टो प्लॅटफॉर्मच्या वेबसाइट्स देशात ब्लॉक करण्यात आल्या आहेत. ...

क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून १० लाखांची फसवणूक - Marathi News | 10 Lakh Fraud by Asking to Invest in Crypto Currency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून १० लाखांची फसवणूक

हडपसर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

Cryptocurrency मध्ये पैसै गुंतवत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, सरकारकडून मोठी कारवाई - Marathi News | Important news for you if you are investing in cryptocurrency big action from the government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Cryptocurrency मध्ये पैसै गुंतवत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, सरकारकडून मोठी कारवाई

सरकार काही व्हर्च्युअल डिजिटल असेट्स सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या युआरएल ब्लॉक करण्याच्या तयारीत आहे. पाहा यात कोणाचा समावेश आहे. ...

क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांनी फसवणूक; सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Fraud of crores of rupees through crypto currency; A case has been registered against six people in Civil Line Police Station | Latest akola News at Lokmat.com

अकोला :क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांनी फसवणूक; सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल

गोयनका लेआऊमधील रवि नगरात राहणारे डॉ. किशोर श्रीधरराव ढोणे(४५) यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. ...

इन्स्टाग्रामवर 'ट्रेंड इन क्रिप्टो' च्या नावाखाली देशभर फसवणूक; आरोपी निघाला मोबाइल विक्रेता - Marathi News | Pratap, a mobile seller, scammed across the country doing crypto currency business through Instagram | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इन्स्टाग्रामवर 'ट्रेंड इन क्रिप्टो' च्या नावाखाली देशभर फसवणूक; आरोपी निघाला मोबाइल विक्रेता

ग्रामीण सायबर पोलिसांकडून सुरतमधून अटक ...

ऑनलाइन गेमिंग आणि क्रिप्टोतून सरकारची बक्कळ कमाई, TDS च्या रुपात मिळाले ७०० कोटी - Marathi News | 700 Crores tds of government revenue from online gaming and crypto income tax know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन गेमिंग आणि क्रिप्टोतून सरकारची बक्कळ कमाई, TDS च्या रुपात मिळाले ७०० कोटी

देशात सध्या ऑनलाइन गेमिंगचं क्रेझ वाढत आहे. सध्या लोकांची ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातूनही कमाई होत आहे. ...

Pune Crime: ‘क्रिप्टो’त प्रचंड पैसा आहे, म्हणत उकळले २५ लाख - Marathi News | 'Crypto' has huge money, says 25 lakhs stolen pune latest marathi crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘क्रिप्टो’त प्रचंड पैसा आहे, म्हणत उकळले २५ लाख

हा प्रकार २४ सप्टेंबर २०२१ ते २२ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडला... ...

क्रिप्टो एक्सचेंज Coinbase भारतातील सेवा बंद करणार; वेब, ॲप ॲक्सेस करता येणार नाही - Marathi News | Crypto exchange Coinbase to shut down services in India Web App cannot be accessed know what company said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टो एक्सचेंज Coinbase भारतातील सेवा बंद करणार; वेब, ॲप ॲक्सेस करता येणार नाही

ग्लोबल क्रिप्टो एक्सचेंज कॉइनबेस भारतातील आपली सेवा बंद करणार आहे. पाहा काय म्हटलंय कंपनीनं. ...