अमेरिकेसोबतच्या वाढत्या तणावामुळे इराण सध्या ओमानच्या खाडीमध्ये ताबा मजबूत ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नौसेना अभ्यास करत आहे. याच मोहिमेतून इराणने कोनारक युद्धनौकेला तैनात केले होते. ...
अँटी मिसाईल सिस्टिममागे घेण्याबरोबरच ३०० सैनिकही मागे बोलावण्यात येणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेने सौदी अरेबियाच्या मिलिट्रीसोबत सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला होता. ...