लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक विमा

पीक विमा

Crop insurance, Latest Marathi News

संकेतस्थळ बंद असल्याने खरीप विमा भरण्यापासून शेतकरी वंचित - Marathi News |  Farmers deprived of paying kharif insurance because the site is closed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संकेतस्थळ बंद असल्याने खरीप विमा भरण्यापासून शेतकरी वंचित

खरीप पीकांचा विमा भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ...

पीक विमा योजनेत सहभागी होण्याची उद्या अंतीम मुदत! - Marathi News | Deadline to participate in crop insurance plan tomorrow! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीक विमा योजनेत सहभागी होण्याची उद्या अंतीम मुदत!

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतीम मुदत सोमवार, २९ जुलै आहे. ...

पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक - Marathi News | Farmers' fraud by a crop insurance company | Latest beed News at Lokmat.com

बीड :पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक

जिल्ह्यातील शेतक-यांची विमा कंपनीकडून फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. जास्त क्षेत्र आणि जास्त पीक पेरा दाखविल्याचा कारण काढत तब्बल २५ हजार शेतक-यांचा विमा ‘ओव्हर इन्शुरन्स’च्या नावाखाली थांबविला आहे. ...

सोयाबीन विम्यापासून हजारो शेतकरी वंचित - Marathi News | Thousands of farmers are deprived of soybean insurance | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोयाबीन विम्यापासून हजारो शेतकरी वंचित

जिल्ह्यातील जवळपास २५ हजार शेतकरी सोयाबीन पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत. ‘ओव्हर इन्शुरंन्स’ च्या कारणाखाली शेतकऱ्यांना पीक विमा नाकारला आहे. ...

शेतकऱ्यांच्या भल्यासाठी खासगी विमा कंपन्या सरकारने बंद कराव्या - Marathi News | Private insurance companies should be closed by the government for the benefit of the farmers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांच्या भल्यासाठी खासगी विमा कंपन्या सरकारने बंद कराव्या

लोकसभेत आपल्या पहिल्याच भाषणात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी पीक विम्याचा मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळायचा असेल, तर खासगी विमा कंपन्या बंद केल्या पाहिजे, अशी मागणी त्यांनी लावून धरली. ...

नांदेड जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचा उतरविला विमा - Marathi News | Insurance for unloading of crops on one and half lakh hectares in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचा उतरविला विमा

जिल्ह्यातील साडेनऊ लाख शेतकऱ्यांनी भरला विमा ...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेस २९ जुलैपर्यंत मुदतवाढ! - Marathi News |  PM crop insurance plan extended till July 29! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रधानमंत्री पीक विमा योजनेस २९ जुलैपर्यंत मुदतवाढ!

वाशिम : खरीप हंगामासाठी लागू करण्यात आलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी २९ जुलै २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

पीक विम्याचे पोर्टल झाले हँग; लाखो शेतकरी राहणार वंचित - Marathi News | Crop insurance portal hang; Millions of farmer will deprived | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक विम्याचे पोर्टल झाले हँग; लाखो शेतकरी राहणार वंचित

पीक विमा काढण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंतही पीक विमा तांत्रिक अडचणींमध्ये अडकलेला आहे. त्यामुळे लाखो शेतकरी सरकारच्या योजनांपासून वंचित राहणार असल्याचे संकेत मिळत आहे. ...