मागील खरीप हंगामात १ लाख ९० हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. त्यातच ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे आणि त्यानंतर झालेल्या परतीच्या पावसामुळे पीक विमाधारक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्याची तक्रार सुध्दा या शेतकऱ्यांनी विमा ...
जिल्ह्यात ७६, २९८ कर्जदार व बिगर कर्जदार २० हजार ७२३ शेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. यासाठी शेतक-यांनी ७ कोटी २९ लाख, केंद्र सरकार व राज्य सरकारकडून प्रत्येकी १३ कोटी, ९७ लाखांचे अनुदान असे एकूण ३५ कोटी २३ लाखांचा विमा हप्त ...
जिल्ह्यातील बरेच शेतकरी अजूनही पीक विमा लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.राेगानेे पिकांचे नुकसान झालेल्यांचा विचार विमा कंपनीने केला नसल्याने अनेक शेतकरी पीक विमा लाभापासून वंचित राहिले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात प्रती हेक्टरी ६६८ रुपये भरून ...
नैसर्गिक आपत्तीमुळे नूकसान झालेल्या फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनाही शासन मदतीचा लाभ मिळाला पाहिजे. हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेतील निकषांच्या बदलासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, असे माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. ...
जिल्ह्यातील सोयाबीन, कडधान्य व खरीप पिके काढणीच्या टप्प्यात आहेत. मात्र, परतीचा पाऊस पडल्याने मोठे नुकसान झाले. काढणीनंतर शेतात ठेवलेल्या पिकांचेही नुकसान आहे. काढणीपश्चात पिकासाठी भरपाई कशी मिळवून द्यायच्या कार्यपद्धतीत स्पष्टता नाही. त्यामुळे महसूल ...