अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती आणि नागरी हक्क संरक्षण कायद्यान्वये असलेल्या एकूण गुन्ह्यातील ३१ मेपर्यंत न्यायालयात २० हजार ४९७ गुन्हे राज्यात ठिकठिकाणी प्रलंबित आहेत. ...
दोघे एकमेकांचे एक वर्षापासून मित्र असल्याचे तपासादरम्यान समोर आलेले आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनाही तिने आपल्या तोंडावर स्प्रे मारल्याचे खोटे सांगितले. ...