लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

राधिकाच्या पाठीत नाही तर छातीत मारल्या चार गोळ्या; वडिलांना दिलेली कबुली पोस्टमॉर्टम रिपोर्टपेक्षा वेगळी - Marathi News | Four bullets hit her chest Radhika Yadav postmortem report reveals something shocking | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राधिकाच्या पाठीत नाही तर छातीत मारल्या चार गोळ्या; वडिलांना दिलेली कबुली पोस्टमॉर्टम रिपोर्टपेक्षा वेगळी

हरियाणाच्या टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

खुलताबादेत अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या ७ जणांना पोलीसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Police arrest 7 people for illegally carrying weapons in Khultabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुलताबादेत अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या ७ जणांना पोलीसांनी घेतले ताब्यात

१ गावठी कट्टा, २ जिवंत काडतुस, ४ धारधार तलवारी आणि १ कोयता जप्त केला. ...

Radhika Yadav : राधिकाच्या करियरवर अडीच कोटींचा खर्च, अकाऊंट डिलीट; वडिलांच्या थ्येरीवर पोलिसांना संशय - Marathi News | tennis player radhika murdered by father over social media pressure gurugram Haryana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राधिकाच्या करियरवर अडीच कोटींचा खर्च, अकाऊंट डिलीट; वडिलांच्या थ्येरीवर पोलिसांना संशय

Radhika Yadav : टेनिसपटू राधिका यादव हिची तिचे वडील दीपक यादव यांनी तीन गोळ्या घालून हत्या केली. ...

Pune News : हॉटेलमध्ये जेवायला जाताय सावधान;सूपमध्ये झुरळ सापडले - Marathi News | Pune News: Be careful when going to eat at a hotel; cockroach found in soup | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News : हॉटेलमध्ये जेवायला जाताय सावधान;सूपमध्ये झुरळ सापडले

- हाॅटेल मालकासह व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल ...

पुणे हादरलं..! क्लासला सोडलेली बहीण बेपत्ता अन् खडकवासल्याच्या जंगलात दोन मृतदेह, नेमकं काय घडलं - Marathi News | pune news my sister was kidnapped by an unknown person; My sister had filed a complaint with the police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे हादरलं..! क्लासला सोडलेली बहीण बेपत्ता अन् खडकवासल्याच्या जंगलात दोन मृतदेह, नेमकं काय घडलं

१६ वर्षीय बहिणीला क्लाससाठी सोडलं होतं. मात्र क्लास संपल्यानंतर ती परत न आल्याने त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ...

धक्कादायक! मुलीची टीसी मागायला गेलेल्या वडिलांचा संस्थाचालकाच्या मारहाणीत मृत्यू - Marathi News | Father who went to ask for daughter's TC dies after being beaten up by institution director Incident at Zero Phata in Purna taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक! मुलीची टीसी मागायला गेलेल्या वडिलांचा संस्थाचालकाच्या मारहाणीत मृत्यू

पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथील घटना : दोघांवर खुनाचा गुन्हा ...

Kolhapur: एएस ट्रेडर्समधील गोल्डन मॅन एजंट संदीप वाईगडेला बेड्या, २७ कोटींची मालमत्ता जप्त होणार - Marathi News | Police arrest Sandeep Laxman Waigadde a Golden Man agent of AS Traders for defrauding investors | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: एएस ट्रेडर्समधील गोल्डन मॅन एजंट संदीप वाईगडेला बेड्या, २७ कोटींची मालमत्ता जप्त होणार

दोन वर्षे होता पसार : मुख्य सूत्रधार लोहितसिंगच्या दागिन्यांवर केला रुबाब ...

कॅन्टीन कर्मचाऱ्यांना मारणे भोवले, मुंबई पोलिसांची कारवाई सुरु; संजय गायकवाड म्हणाले, 'आय डोन्ट केअर!' - Marathi News | Process of filing an FIR against Sanjay Gaikwad has begun in canteen violence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅन्टीन कर्मचाऱ्यांना मारणे भोवले, मुंबई पोलिसांची कारवाई सुरु; संजय गायकवाड म्हणाले, 'आय डोन्ट केअर!'

मुंबई पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. ...