मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Chandrapur : पद्मश्री स्व. मारोती चितमपल्ली आणि पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त देशभर ५ ते १२ नोव्हेंबरपर्यंत पक्षी सप्ताह साजरा जातो. अशातच शिकाऱ्यांनी दुर्मिळ पक्षाची बेकायदा कत्तल केल्याने वनविभागात संतापाचे वातावरण आहे ...
Amravati : एफआयआरनुसार, पीडितेचा आणि आरोपी आकाशचा सुमारे दीड वर्षापूर्वी विवाह झाला आहे. लग्नानंतर तक्रारदार पत्नीने नवीन आधारकार्ड काढण्यासाठी आणि त्यावर पतीचे नाव नोंदवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु तांत्रिक अडचणींमुळे तिचे नवीन आधारकार्ड त ...