लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॅरेबियन प्रीमिअर लीग

कॅरेबियन प्रीमिअर लीग

Cpl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) धर्तीवर वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीग खेळवली जाते. 2013ला या लीगची सुरुवात झाली आणि त्रिनबागो नाइट रायडर्स संघाने सर्वाधिक 3 वेळा या लीगचे जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे.
Read More
WTC Final सुरू असताना IPL 2021च्या दृष्टीनं समोर आली मोठी बातमी; हलकं झालं BCCIसह फ्रँचायझींचं टेंशन! - Marathi News | Following a request from the BCCI, Cricket West Indies have agreed to wind-up the Caribbean Premier League by September 15 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final सुरू असताना IPL 2021च्या दृष्टीनं समोर आली मोठी बातमी; हलकं झालं BCCIसह फ्रँचायझींचं टेंशन!

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल सुरू असताना भारतीय क्रिकेट चाहत्यांना सुखावणारी बातमी समोर आली आहे. ...

IPL 2021 Remaining Match : फॅफ ड्यू प्लेसिस, ख्रिस गेल यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय; CSK, PBKSसह KKRचं वाढलं टेंशन - Marathi News | IPL 2021 Remaining Match : Chris Gayle, Shakib Al Hasan, Faf du Plessis return to Caribbean Premier League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Remaining Match : फॅफ ड्यू प्लेसिस, ख्रिस गेल यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय; CSK, PBKSसह KKRचं वाढलं टेंशन

IPL 2021 Remaining Matches : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाचे उर्वरित सामने खेळवण्यासाठी बीसीसीआयनं सप्टेंबर-ऑक्टोबर विंडो निश्चित केली आहे. ...

IPL 2021 Remaining Matches : तारीख ठरवली पण, खेळायला खेळाडू कुठेत?; BCCIची डोकेदुखी वाढलीय! - Marathi News | IPL 2021 Remaining Matches : Window almost finalised, but foreign players’ availability stays a big headache for BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Remaining Matches : तारीख ठरवली पण, खेळायला खेळाडू कुठेत?; BCCIची डोकेदुखी वाढलीय!

IPL 2021 Remaining Matches : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाचे उर्वरित सामने खेळवण्यासाठी बीसीसीआयनं सप्टेंबर-ऑक्टोबर विंडो निश्चित केली आहे. ...

IPL 2021 Remaining Matches : आयपीएलच्या नव्या तारखा आल्या समोर; BCCIचा मास्टर प्लान, विंडीज बोर्डाची साथ! - Marathi News | IPL 2021 Remaining Matches : IPL 2021 likely to played from September 19th or 20th to October 10th in the UAE | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Remaining Matches : आयपीएलच्या नव्या तारखा आल्या समोर; BCCIचा मास्टर प्लान, विंडीज बोर्डाची साथ!

IPL 2021 Remaining Matches : इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानं ( ECB) भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील वेळापत्रकात बदल न करण्याच्या घेतलेल्या पवित्र्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाच्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनाला मोठा धक्का बसला ...

किरॉन पोलार्ड, ख्रिस गेल, आंद्रे रसेलसह विंडीजचे स्टार खेळाडू IPL 2021च्या उर्वरित सामन्यांना मुकणार! - Marathi News | Caribbean Premier League (CPL) will get underway on the 28th of August and will run until the 19th of September | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किरॉन पोलार्ड, ख्रिस गेल, आंद्रे रसेलसह विंडीजचे स्टार खेळाडू IPL 2021च्या उर्वरित सामन्यांना मुकणार!

कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयनं आयपीएल २०२१ स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बीसीसीआय आता सप्टेंबरच्या विंडोचा विचार करत आहे. ...

शाहरूख खानच्या संघानं घेतला मोठा निर्णय; भारतीय खेळाडूसह चार जणांना केलं रिलीज! - Marathi News | Trinbago Knight Riders Release Pravin Tambe, Tim Seifert Ahead Of CPL 2021 Draft | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहरूख खानच्या संघानं घेतला मोठा निर्णय; भारतीय खेळाडूसह चार जणांना केलं रिलीज!

एकामागून एक खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ लागला. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगचे १४ वे पर्व ( IPL 2021) स्थगित करावे लागले. ...

मुंबई इंडियन्सचा किरॉन पोलार्ड करणार शाहरुख खानच्या संघाचे नेतृत्व - Marathi News | Kieron Pollard to lead Trinbago Knight Riders in CPL 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचा किरॉन पोलार्ड करणार शाहरुख खानच्या संघाचे नेतृत्व

इंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्यानंतर सर्व परदेशी खेळाडू मायदेशात परतले. ...

Fact Check : किरॉन पोलार्डच्या गाडीचा भीषण अपघात; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूच्या निधनाची चर्चा - Marathi News | Fact Check : Kieron Pollard not dead! Fake video of Windies cricketer's fatal accident goes viral on social media | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Fact Check : किरॉन पोलार्डच्या गाडीचा भीषण अपघात; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूच्या निधनाची चर्चा