lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॅरेबियन प्रीमिअर लीग

कॅरेबियन प्रीमिअर लीग

Cpl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) धर्तीवर वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीग खेळवली जाते. 2013ला या लीगची सुरुवात झाली आणि त्रिनबागो नाइट रायडर्स संघाने सर्वाधिक 3 वेळा या लीगचे जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे.
Read More
१५ चेंडूंत ८० धावा! काव्या मारनच्या संघातील माजी खेळाडूची शाहरुख खानच्या संघासाठी आतषबाजी  - Marathi News | Watch: Nicholas Pooran's score 102 runs in 53-ball with 5 fours and 10 six helps Knight Riders seal commanding win over Royals, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१५ चेंडूंत ८० धावा! काव्या मारनच्या संघातील माजी खेळाडूची शाहरुखच्या संघासाठी आतषबाजी 

Caribbean Premier League 2023: कॅरेबियन प्रीमियर लीगच्या २०व्या सामन्यात शाहरुख खानच्या त्रिनबागो नाइट रायडर्सने बार्बाडोस रॉयल्सचा ४२ धावांनी पराभव केला. ...

१२ Six, ४ Four! १४० किलोच्या फलंदाजाचा 'वजनदार' खेळ; २२१ धावांचे लक्ष्य सहज पार, Video  - Marathi News | RAKHEEEM CORNWALL smashed 102 runs from just 49 balls including 4 fours & 12 sixes in CPL 2023, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१२ Six, ४ Four! १४० किलोच्या फलंदाजाचा 'वजनदार' खेळ; २२१ धावांचे लक्ष्य सहज पार, Video 

१४० किलो वजनाचा क्रिकेटपटू रहकीम कॉर्नवॉलने ( RAKHEEEM CORNWALL) ने कॅरेबियन प्रीमियर लीग २०२३ ( CPL 2023) मध्ये नवा इतिहास रचला आहे ...

५८ चेंडूंत नाबाद १०० धावा, पण केवळ १ चौकार! न्यूझीलंडच्या फलंदाजाचा ट्वेंटी-२०त चमत्कार - Marathi News | New Zealand's Martin Guptill became only the fourth batter in cricket history to score a century that included just one four.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :५८ चेंडूंत नाबाद १०० धावा, पण केवळ १ चौकार! न्यूझीलंडच्या फलंदाजाचा ट्वेंटी-२०त चमत्कार

न्यूझीलंडचा फलंदाज मार्टीन गुप्तिल ( Martin Guptill ) याने बुधवारी कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2023) अनोखा विक्रम नोंदवला. ...

निवृत्ती जाहीर केलेला अंबाती रायुडू पुन्हा मैदानावर परतणार; थेट BCCI ला आव्हान  - Marathi News | Ambati Rayudu joins St Kitts & Nevis Patriots as marquee player for CPL 2023, he is set to become the second Indian after Pravin Tambe to play in the men's CPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवृत्ती जाहीर केलेला अंबाती रायुडू पुन्हा मैदानावर परतणार; थेट BCCI ला आव्हान 

या वर्षी मे महिन्यात चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्या पाचव्या IPL विजेतेपदासाठी मदत केल्यानंतर ३७ वर्षीय रायडूने आंतरराष्ट्रीय  आणि भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ...

देशासाठी खेळणं सोडा आम्ही ५१ कोटी देतो; IPL फ्रँचायझीचं आंतरराष्ट्रीय खेळाडूंना पैशांच आमीष? - Marathi News | IPL Franchises offer ₹51 crore Ask 6 Top English Players To Quit International Cricket - Report  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :देशासाठी खेळणं सोडा आम्ही ५१ कोटी देतो; IPL फ्रँचायझीचं आंतरराष्ट्रीय खेळाडूंना पैशांच आमीष?

सध्या फ्रँचायझी ट्वेंटी-२० लीगची क्रेझ आहे... इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात मोठी अन् यशस्वी फ्रँचायझी लीग आहे.. या लीगमध्ये खेळण्यासाठी जगभरातील स्टार खेळाडू उत्सुक असतात.. ...

CPL 2022 : १४० किलो वजनाच्या फलंदाजाने कुटल्या १३ चेंडूंत ७४ धावा; भारताविरुद्ध पदार्पणात केला होता करिष्मा, Video - Marathi News | Barbados Royals booked their place in the final of CPL 2022 after win over Guyana Amazon Warriors,  Rahkeem Cornwall smashed 11 sixes on his way to 91 off just 54 balls, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४० किलो वजनाच्या फलंदाजाने कुटल्या १३ चेंडूंत ७४ धावा; भारताविरुद्ध पदार्पणात केला होता करिष्मा

Caribbean Premier League 2022 : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजकडून ६ फूट  व १४० किलो वजनाच्या खेळाडूने पदार्पण केले, तेव्हा त्याचीच चर्चा रंगली. ...

१० चौकार, ६ षटकार! Faf Du Plessisचे वादळी शतक, राजस्थान रॉयल्सच्या शिमरोन हेटमायरच्या संघाने मारली बाजी - Marathi News | Faf Du Plessis smashed 103 runs from 59 balls including 10 fours and 6 sixes in CPL 2022, Guyana Amazon Warriors won by 6 wickets vs St Lucia Kings  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१० चौकार, ६ षटकार! Faf Du Plessisचे वादळी शतक, RRच्या शिमरोन हेटमायरच्या संघाने मारली बाजी

Caribbean Premier League 2022 मध्ये गुरुवारी फॅफ ड्यू प्लेसिसची ( Faf Du Plessis ) वादळी खेळी पाहायला मिळाली. सेंट ल्युसिया किंग्स संघाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या फॅफने शतकी खेळी करताना गयाना अ‍ॅमेझॉन वॉरियर्स संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली. ...

0,6,6,6,6,6! Mumbai Indiansच्या नव्या भिडूने Kiron Pollardच्या गोलंदाजांना धू धू धुतले, सलग पाच सिक्स खेचले - Marathi News | 0,6,6,6,6,6! Dewald Brevis scored 30* from just 6 balls with 5 sixes for St Kitts and Nevis Patriots in the CPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :0,6,6,6,6,6! Mumbai Indiansच्या नव्या भिडूने Kiron Pollardच्या गोलंदाजांना धू धू धुतले

डेवॉल्ड ब्रेव्हिस ( Dewald Brevis ) हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. गतवर्षी १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा या युवा फलंदाज सर्वोत्तम खेळाडू ठरला होता ...