lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॅरेबियन प्रीमिअर लीग

कॅरेबियन प्रीमिअर लीग

Cpl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) धर्तीवर वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीग खेळवली जाते. 2013ला या लीगची सुरुवात झाली आणि त्रिनबागो नाइट रायडर्स संघाने सर्वाधिक 3 वेळा या लीगचे जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे.
Read More
Odean Smith 5 sixes: ओडियन स्मिथचा कहर! एकाच षटकात मारले पाच षटकार, पाहा Video - Marathi News | Odean Smith hits 5 sixes in single over in CPL 2022 watch video power hitting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ओडियन स्मिथचा कहर! एकाच षटकात मारले पाच षटकार, पाहा Video

ओडियन स्मिथने १६ चेंडूत केल्या ४२ धावा ...

Kieron Pollard : किरॉन पोलार्डचा अविश्वसनीय झेल, संघासाठी षटकार अडवला अन् सामनाही फिरवला, Video  - Marathi News | CPL 2022 : A stunner from Pollard!! TKR captain Kieran Pollard not only saves a six but pulls off an unbelievable catch, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किरॉन पोलार्डचा अविश्वसनीय झेल, संघासाठी षटकार अडवला अन् सामनाही फिरवला, Video 

Kieran Pollard unbelievable catch - किरॉन पोलार्डने शुक्रवारी कॅरेबिनय प्रीमिअर लीगमध्ये अविश्वसनीय झेल घेतला. ...

Shah Rukh Khan : शाहरूख खानच्या  Knight Riders ग्रुपची आणखी एका लीगमध्ये गुंतवणूक; बनला चार संघांचा मालक, जाणून घ्या नव्या संघाचं नाव! - Marathi News | Abu Dhabi Knight Riders will be the 4th franchise team of Knight Riders group, it will take part in UAE T20 League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहरूख खानच्या  Knight Riders ग्रुपची आणखी एका लीगमध्ये गुंतवणूक; जाणून घ्या चौथ्या संघाचं नाव!

बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानने ( Shah Rukh Khan ) नुकतीच अमेरिकेत भव्य स्टेडियम उभारणार असल्याची घोषणा केली होती. त्यात आता नव्या फ्रँचायझीच्या खरेदीच्या घोषणेने चाहते आनंदीत झाले आहेत. ...

IPL 2021, Sam Curran : सॅम कुरनच्या जागी चेन्नई सुपर किंग्सनं खतरनाक खेळाडू घेतला, ड्वेन ब्राव्होच्या संघाला जिंकून दिलंय CPL 2021 टायटल! - Marathi News | IPL 2021 : Dominic Drakes joins Chennai Super Kings as a replacement for the injured Sam Curran | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात स्फोटक फलंदाज दाखल; ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो यांचा खास माणूस!

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या अखेरची काही सामने शिल्लक असताना चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) तगडा खेळाडू ताफ्यात दाखल करून घेतला. ...

CPL 2021 : अखेरच्या चेंडूवर ड्वेन ब्राव्होच्या पॅट्रीओट्सनं पटकावलं जेतेपद, थरारक सामन्यात डॉमिनिक ठरला नायक - Marathi News | St. Kitts and Nevis Patriots are the champions of CPL 2021, They've won their first CPL title | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSKचा प्रमुख शिलेदार CPL २०२१ जेतेपद जिंकून दुबईत दाखल, किरॉन पोलार्डच्या विक्रमाशी बरोबरी

CPL 2021 : कॅरेबियन प्रीमिअर लीगचा अंतिम सामन्यात पॅट्रीओट्सचे ख्रिस गेल, एव्हीन लुईस व कर्णधार ड्वेन ब्राव्हो एकेरी धाव करून माघारी परतले. ...

CPL 2021 : 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलच्या बॅटचे झाले दोन तुकडे; बघा कुणी टाकला वेगवान चेंडू, Video  - Marathi News | CPL 2021: Chris Gayle's bat broke after a rocketing delivery from Odean Smith, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2021 : 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलच्या बॅटचे झाले दोन तुकडे; बघा कुणी टाकला वेगवान चेंडू, Video 

ख्रिस गेल २७ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावा करून माघारी परतला. या खेळीदरम्यान त्यानं CPLमध्ये २५०० धावांचा पल्लाही पार केला. ...

CPL 2021 : एव्हिन लुईस, ख्रिस गेलच्या दमदार खेळीच्या जोरावर सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स फायनलमध्ये  - Marathi News | CPL 2021: Evin Lewis, Chris Gayle Power St Kitts And Nevis Patriots To Final vs St Lucia Kings, Universe Boss goes past 2500 runs in CPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सचा नवा भीडू सुसाट, एव्हिन लुईसची दमदार फटकेबाजी; ख्रिस गेलनं नोंदवला विक्रम

CPL 2021 : कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या २०२१च्या पर्वातील जेतेपदाची लढत ही सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स ( St Kitts And Nevis Patriots ) व सेंट ल्युसीया किंग्स ( St Lucia Kings) यांच्यात होणार आहे. ...

CPL 2021 : किरॉन पोलार्ड सुसाट खेळला, शाहरूखच्या संघाला विजय मिळवून दिला; आनंद मात्र मुंबई इंडियन्सला झाला - Marathi News | Kieron Pollard smashed fifty from just 20 balls including 3 fours and 5 sixes,  this is fastest by a TKR player in CPL history  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किरॉन पोलार्ड काय खेळला!; २० चेंडूंत धावांचा धो धो पाऊस पाडला, मुंबई इंडियन्सनंही आनंद साजरा केला

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून म्हणजेच आता अवघ्या ६ दिवसांत सुरूवात होणार आहे. ...