lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॅरेबियन प्रीमिअर लीग

कॅरेबियन प्रीमिअर लीग

Cpl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) धर्तीवर वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीग खेळवली जाते. 2013ला या लीगची सुरुवात झाली आणि त्रिनबागो नाइट रायडर्स संघाने सर्वाधिक 3 वेळा या लीगचे जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे.
Read More
बेन स्टोक्सच्या जागी RRच्या ताफ्यात दाखल झाला अन् खणखणीत शतक झळकावत शाहरुखच्या संघाला धक्का दिला - Marathi News | Evin Lewis' 51-ball century leads St Kitts and Nevis Patriots' charge into CPL semi-finals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021पूर्वीच राजस्थान रॉयल्सच्या नव्या भीडूनं दाखवला शाहरुखच्या संघाला इंगा, दणदणीत शतक!

जोस बटलर, बेन स्टोक्स व जोफ्रा आर्चर हे इंग्लंडचे तीन प्रमुख खेळाडू इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात खेळणार नसल्यानं राजस्थान रॉयल्सचे ( Rajasthan Royals) सर्वाधिक नुकसान झाले आहे. ...

CPL 2021 : वादळ आलं जी...! फॅफ ड्यू प्लेसिसची शतकी खेळी; १८ चेंडूंत कुटल्या ८२ धावा - Marathi News | CPL 2021 : St Lucia Kings Faf Du Plessis smashed 120* runs from 60 balls including 13 fours and 5 sixes against St Kitts and Nevis Patriots | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्ससाठी गूड न्यूज; फॅफ ड्यू प्लेसिसनं ट्वेंटी-२० झळकावलं खणखणीत शतक!

इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) २०२१च्या दुसऱ्या पर्वाला सुरूवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) आघाडीचा फलंदाज फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf Du Plessis) यानं खणखणीत खेळी केली. ...

CPL 2021 : अद्भुत, अविश्वसनीय, खतरनाक!; कॅप्टन किरॉन पोलार्डच्या संघातील Akeal Hoseinचा अफलातून झेल, Video  - Marathi News | CPL 2021 : Incredible stunner of a catch by Akeal Hosein, Romario Shepherd stars as Warriors edge past TKR in Super Over thriller | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Akeal Hoseinच्या कॅचमुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला, पण पोलार्डचा संघ ६ धावाही नाही करू शकला, Video

कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( Carabian Premier League 2021 ) बुधवारी अफलातून सामने झाले. ...

CPL 2021 : किरॉन पोलार्डचा ट्वेंटी-२०त मोठा विक्रम, पण चर्चा होतेय ती त्याच्या विचित्र निषेधाची, पाहा Video - Marathi News | CPL 2021 : Displeased with umpire, Kieron Pollard protests by standing near 30-yard circle, he cross 11,000 T20 runs, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Kieron Pollard : असं पोलार्डच करू शकतो; अम्पायरच्या निर्णयाचा नोंदवला विचित्र पद्धतीनं निषेध, Video

Caribbean Premier League 2021 : किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard ) कधी काय करेल याचा नेम नाही... ...

CPL 2021 : ड्वेन ब्राव्हो पाकिस्तानी फलंदाजाशी असं काही वागला की होतेय सर्वत्र चर्चा, Video - Marathi News | CPL 2021 : Hafeez was out of the crease when dwayne Bravo was going to bowl and then he decided to stop but didint Mankad, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2021 : ड्वेन ब्राव्हो पाकिस्तानी फलंदाजाशी असं काही वागला की होतेय सर्वत्र चर्चा, Video

Caribbean Premier League 2021 : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी खेळाडू सज्ज होत आहे. कॅरेबियन प्रीमिअर लीगमधून ( CPL 2021) हे खेळाडू सराव करून घेत आहेत. ...

CPL 2021: मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी; सहाव्या क्रमांकावर येऊन किरॉन पोलार्डची तुफान फटकेबाजी - Marathi News | CPL 2021: Mumbai Indians Kieron Pollard returns to form ahead of IPL 2021 in UAE | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किरॉन पोलार्डनं मिळवून दिला शाहरुख खानच्या नाइट रायडर्सला विजय!

Caribbean Premier League 2021 : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी गतविजेत्या मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी आली आहे. संघाचा ... ...

CPL 2021 : KKRसाठी आनंदाची बातमी, आंद्रे रसेलची वर्ल्ड रिकॉर्ड खेळी; RCBच्या नव्या भीडूचीही पदार्पणातच दमदार फटकेबाजी! - Marathi News | CPL 2021 : Andre Russell smashes record-breaking fifty in just 14 balls, RCB signing Tim David scored 56 in just 28 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दे दणा दण; आंद्रे रसेलची ३७५च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी, RCB नव्या भीडूनंही केली आतषबाजी!

Caribbean Premier League 2021 : कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2021) शुक्रवारी धमाकेदार आतषबाजी पाहायला मिळाली. ...

CPL 2021 : ख्रिस गेलची फक्त २० मिनिटांची खेळी अन् स्टेडियमवरील काचेची काय अवस्था झाली; Video - Marathi News | Chris Gayle Smashes Window With Brilliant Straight Hit In CPL 2021, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2021 : ख्रिस गेलची फक्त २० मिनिटांची खेळी अन् स्टेडियमवरील काचेची काय अवस्था झाली; Video

कॅरेबियन प्रीमिअर लीग २०२१च्या पहिल्याच सामन्यात युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा (Chris Gayle)  जलवा पाहायला मिळाला. ...