पशुपालक मंडळीं आपले पशुधन मागील दोन वर्षात या लंपी चर्म रोगाला मोठ्या प्रमाणात बळी पडले आहे. जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागासह दूध संघ, सेवाभावी संस्था, सेवादाते यांनी मोठ्या प्रमाणात लसीकरणासह जनजागृती केली होती. ...
मत्स्योद्योग, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयांतर्गत येणाऱ्या पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आगामी २१ व्या पाळीव पशुगणनेसाठी तयार करण्याच्या उद्देशाने एका महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ...
गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ५,७४३ बायोगॅस प्रकल्प उभे झाले असून, त्यातून तब्बल ८ कोटी ३२ लाख रुपयांचे गॅस उत्पादन झाले आहे. देशात ही योजना राबविण्यात 'गोकुळ' आघाडीवर असून, सुरत (गुजरात) दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...
एमबीएचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यात मिळणाऱ्या मोठ्या पॅकेजच्या नोकरीकडे पाठ फिरवून वर्षा हिने गोवंश संवर्धन वाढवीत त्यातून मिळणाऱ्या शेण, गोमूत्रापासून उपपदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. ...
ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र, पुणे यांच्यातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या सर्व गौरवार्थींकडून ग्रामीण विकासाची नाळ असलेल्या पशुवैद्यकीय क्षेत्राचा पाया सक्षम करण्याची प्रेरणा समाजाला मिळणार आहे. ...
Dairy farming under Kamdhenu Dattak Gram Yojana महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे निवडक गावांमध्ये कामधेनू दत्तक ग्राम’ योजना राबविण्यात येत आहे. ज्या गावात ही योजना राबविली जातेय तेथील दूधाचे उत्पादन वाढले असल्याचे दिसून येतेय. ...