भारतीय लष्कराच्या दुधाळू फ्रिजवाल गायी शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यासोबतच त्या दुधाच्या संकलनातून ‘गोंडवाना’ दूध ब्रँड निर्माण करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीला ३८३ गायी सुपूर्द करण्यात आल्या होत्या. पण दोन महिन्यात कोणत ...
लोकमतने वृत्तमालिकेतून या गोलमाल कारभारावर प्रकाश टाकल्यानंतर भागधारक म्हणून यादीत नाव असणाऱ्या काही शेतकऱ्यांनी या कंपनीच्या गाई ठेवलेल्या शिवणी येथील फार्मवर संपर्क केला. त्यावेळी काही शेतकऱ्यांना गायी ताब्यात देण्यासाठी पैशाची मागणी केल्याचेही सां ...
पशुसंवर्धन आयुक्तालयाने कोणतीही शहानिशा न करता ज्या पद्धतीने घाईघाईने सदर कंपनीला लाखमोलाच्या ३८३ गाई बहाल केल्या त्यावरून हा संपूर्ण व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. गायींना ठेवण्याची योग्य व्यवस्था, सोयी-सुविधा नसताना त्याबाबत कोणतीही शहानिशा न ...
देशभरात भारतीय लष्कराच्या ठिकठिकाणच्या तळांवर असलेल्या फ्रिजवाल गायींचा सांभाळ करणे लष्कराला परवडणारे नसल्यामुळे या गायी दूध उत्पादनासाठी गरजवंत शेतकऱ्यांना नि:शुल्क दिल्या जात आहेत. त्यासाठी काही अटीही टाकल्या आहेत. याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सदर ...