सदर कंपनीचा संचालक घनश्याम तिजारे याला आरमोरी पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांचा पीसीआरही दिला. मात्र या कंपनीच्या इतर संचालकांवर अद्याप कारवाई झालेली नाही. याशिवाय महागड्या दुधाळू गाई परस्पर गायब केल्या असताना चोरी क ...
प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीच्या आरमोरीजवळील शिवणी येथे ठेवलेल्या फ्रिजवाल गार्इंपैकी १६३ गायी गायब आहेत. त्या गाई सदर कंपनीच्या संचालकांनी पळवून परस्पर विकल्याचा पशुसंवर्धन विभागाचा ठपका आहे. त्यामुळे त्या गायी दोन दिवसात परत ...
गाई मरण पावल्या असल्या तरी किती गायी मरण पावल्या आणि किती विकण्यात आल्या याचा नेमका आकडा पशुसंवर्धन विभागाकडे नाही. विशेष म्हणजे मरण पावलेल्या गाईंपैकी २३ डिसेंबरपर्यंत केवळ ७ गाईंचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आह ...
शनिवारी (दि.२१) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जि.प.कृषी सभापती नाना नाकाडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त वाय.एस.वंजारी, फार्मर्स कंपनीचे संचालक घनश्याम तिजारे आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सर्व बाजू समजून घेतल्यानंतर सदर कंप ...
प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने सदर गाई दोन महिन्यांपासून आपल्या ताब्यात ठेवून आम्हाला दिल्या नाही व आमची दिशाभूल आणि फसवणूक केली, असा आरोप शेतकऱ्यांनी आरमोरीच्या तहसीलदारांना गुरूवारी दिलेल्या निवेदनात केला. यासोबतच आम्हाला गाय ...