लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

अमूदान स्फोट प्रकरणातील आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Accused in Amudan blast case remanded to police custody for two days only | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अमूदान स्फोट प्रकरणातील आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

आज कल्याण न्यायालयात या दोघांना हजर केले असता त्या दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

Pune Porsche Car Accident:बिल्डर, मंत्री, आमदार, खासदार कोणालाही सोडू नका; मुख्यमंत्र्यांच्या पोलीस आयुक्तांना सूचना - Marathi News | Builders Ministers MLAs, MPs leave no one behind Chief Minister eknath shinde instructions to Police Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Car Accident:बिल्डर, मंत्री, आमदार, खासदार कोणालाही सोडू नका; मुख्यमंत्र्यांच्या पोलीस आयुक्तांना सूचना

पुण्यातील अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागल्याने अजून किती मासे गळाला लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे ...

Pune Porsche Accident: कोझी, ब्लॅकच्या मालकांसह कर्मचाऱ्यांचे जामिनासाठी अर्ज; आज होणार सुनावणी - Marathi News | Bail application by employees including owners of Cozy Black hotel The hearing will be held today for Pune Porsche Accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Accident: कोझी, ब्लॅकच्या मालकांसह कर्मचाऱ्यांचे जामिनासाठी अर्ज; आज होणार सुनावणी

'बाळा' ला त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरविल्याप्रकरणी या सर्वांना अटक झाली होती ...

कल्याण लोकसभा मतदार संघातील नावे डिलीट झाल्यासंदर्भात उच्च न्यायालयात तक्रार - Marathi News | Complaint in High Court regarding deletion of names in Kalyan Lok Sabha Constituency | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकसभा मतदार संघातील नावे डिलीट झाल्यासंदर्भात उच्च न्यायालयात तक्रार

याचिका फाईल करण्यासाठी काही गोष्टींची माहिती अधिकारामार्फत मागविण्यात आलेली आहे, ...

AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण - Marathi News | Defamation case by BJP: Delhi Court issues summons to Atishi, says no case against Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी

Delhi Court issues summons to Atishi : कोर्टाने आतिशी यांना २९ जून रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. ...

Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं? - Marathi News | vishal agarwal and surendra agarwal in police custody till 31st in Pune Porsche Car Accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

Pune Porsche Car Accident - सिसिटीव्हीत छेडछाड, कोणाला मदत मागितली आहे का? एकत्रित तपास यासाठी ७ दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती. ...

'बाळा'साठी रक्त देणाराही पोलिसांच्या रडारवर; २ डॉक्टरांसह शिपायास ३० मेपर्यंत पोलिस कोठडी - Marathi News | Donor of blood for builder's son also on police radar; Sepoys along with 2 doctors in police custody till May 30 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बाळा'साठी रक्त देणाराही पोलिसांच्या रडारवर; २ डॉक्टरांसह शिपायास ३० मेपर्यंत पोलिस कोठडी

या गुन्ह्यात बिल्डरपुत्राच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी तिऱ्हाईत व्यक्तीच्या रक्ताचा नमुना आरोपींनी घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याचा शोध घेण्यासह गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली हाेती... ...

डेरा प्रमुख राम रहीमला मोठा दिलासा, माजी मॅनेजर रणजीत हत्येप्रकरणी हायकोर्टाने निर्दोष ठरवले - Marathi News | ram rahim acquits in ranjit singh murder case punjab haryana high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेरा प्रमुख राम रहीमला मोठा दिलासा, माजी मॅनेजर रणजीत हत्येप्रकरणी हायकोर्टाने निर्दोष ठरवले

डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला दिलासा मिळाला आहे. डेरा माजी व्यवस्थापक रणजीत याच्या हत्या प्रकरणात राम रहीमला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. ...