सलमान गुरुवारपासून येथील तुरुंगात असला, तरी त्याच्या अल्विरा व अर्पिता या दोन्ही बहिणींचा मुक्काम अद्याप जोधपूरमध्येच आहे. त्या जामीन अर्जाचा उद्या काय निकाल लागतो, हे पाहण्यासाठी थांबल्या आहेत. ...
वाशिम : रोजगार हमी योजनेअंतर्गतच्या मंजूर विहिरीच्या अनुदानाचा धनादेश काढून देण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने, लघु पाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंता प्रमोद कळंबे व लिपिक दिनकर वानखडे या दोघांना तीन वर्षे सश्रम कारावास व प्रत ...
आयपीएलच्या सामान्यांदरम्यान वानखेडे स्टेडियमला पुढील पाच वर्षे अतिरिक्त पाणीपुरवठा करणार नाही, असे मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला शुक्रवारी सांगितले. त्यावर न्यायालयाने महापालिकेला यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले तर राज्य सरकारला स ...
मुंबई विमानतळाच्या आजूबाजूला नियमांचे उल्लंघन करून मोठमोठ्या इमारती उभारण्यात येत असल्याने यामध्ये उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून संबंधित प्राधिकरणांना कारवाई करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी निकाली काढली. ...
स्वयंसेवी संस्थेला मिळालेल्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ...
स्व. शंकरलाल मुंदडा गतिमंद मुलांच्या वसतिगृहात कुपोषणाने २००८ मध्ये किसन या मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने संस्थेचे सचिव विरेंद्र धोका यांच्यासह वसतिगृहाचे अधीक्षक आणि मुख्य कार्यकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. ...
चिंकारा प्रजातीच्या दोन काळविटांची अवैध शिकार केल्याबद्दल दोषी ठरवून जोधपूरच्या न्यायालयाने बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान याला पाच वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली. सेलिबे्रटींभोवती घिरट्या घालणाऱ्या माध्यमांनी जणू एखाद्या संतपुरुषाला सुळावर चढविल्याच् ...
दोन काळविटांची शिकार केल्याप्रकरणात सलमान खानला जी शिक्षा झाली आहे, त्यात परिस्थितीजन्य पुराव्यांचे मोठे योगदान आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे प्रत्यक्षदर्शींची साक्ष होती व त्यांनी एकट्या सलमानलाच शिकार करताना पाहिले होते. या साक ...