लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस, मराठी बातम्या

Cotton, Latest Marathi News

हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदी - Marathi News | Purchase of cotton at a lower rate than guaranteed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदी

कधी ओला दुष्काळ तर कधी सुका. वारंवार होणाऱ्या नापिकीमुळे शेतकऱ्यांची अवस्था आणखी बिकट होत आहे. यावर्षी बऱ्यापैकी पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मोठ्या उत्साहात कापसाची पेरणी केली. नगदी पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कापसाला पसंती दर्शविली. ...

चोपडा येथे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केंद्रावर राडा - Marathi News | Pour the cotton at the farmers' shopping center at Chopda | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपडा येथे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केंद्रावर राडा

शासकीय कापूस खरेदी केंद्राद्वारे कापूस खरेदी केला जात आहे. मात्र या खरेदी केंद्रावर ग्रेडर कडून शेतकऱ्यांना आर्द्रता मोजणीवरून भेदभाव केला जात असल्याचा संशय शेतकºयांना आल्याने, तसेच कापसाची आर्द्रता कापूस गाडीतून बाहेर काढल्यानंतर मोजणी झाली पाहिजे. ...

सरकीच्या दरात सुधारणा; कापसाचे दर वाढणार! - Marathi News | Improvement in cotton seed rates; Cotton prices will rise! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सरकीच्या दरात सुधारणा; कापसाचे दर वाढणार!

चिनकडून भारतातील कापसाची मागणी वाढल्यास देशांतर्गत कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. ...

९ केंद्रांवर ४ लाख ७७ हजार क्विंटल कापूस खरेदी - Marathi News | Purchase 1 lakh 8 thousand quintals of cotton at two centers | Latest beed News at Lokmat.com

बीड :९ केंद्रांवर ४ लाख ७७ हजार क्विंटल कापूस खरेदी

महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परळी विभागीय कार्यालयाअंतर्गत ९ खरेदी केंद्राच्या २७ जिनींगमध्ये तीन महिन्यांपूर्वी कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. ...

यंदा राज्यात सर्वाधिक कापूस खरेदी परळी विभागात - Marathi News | This year the highest cotton purchases in the state are in Parli division | Latest beed News at Lokmat.com

बीड :यंदा राज्यात सर्वाधिक कापूस खरेदी परळी विभागात

कापूस पणन महासंघाच्या परळी विभागातील 9 खरेदी केंद्रावर 4 लाख 77 हजार क्विंटल कापसाची खरेदी ...

हवामानाला अनुकूल कापसावर संशोधन! - Marathi News | Research on climate-friendly cotton! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हवामानाला अनुकूल कापसावर संशोधन!

प्रतिहेक्टरी ८ ते १० क्विंटल कापसाचे उत्पादन देणारे हे वाण आखूड धाग्याचे असल्याने या कापसाचा वापर वैद्यकीय (सर्जिकल कॉटन) उपयोगासाठी मोठ्या प्रमाणात होतो. ...

कापसाचे उत्पादन घटणार! - Marathi News | Cotton production will decline! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कापसाचे उत्पादन घटणार!

डिसेंबर व जानेवारी माहिन्यातही सतत पाऊस सुरू असून, ढगाळ वातावरणही असल्याने कापूस पिकावर परिणाम झाला आहे. ...

शासकीय कापूस खरेदी १५ जानेवारीला होणार बंद! - Marathi News | Government Cotton purchasing to be closed on January 15 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासकीय कापूस खरेदी १५ जानेवारीला होणार बंद!

कापूस खरेदी कें द्र बंद झाल्यास शेतकऱ्यांना कमी दरात व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागण्याची शक्यता आहे. ...