जालना नगर पालिकेतील आस्थापना विभागाचे कार्यालयीन अधीक्षक जोगस व अग्निशमन दलाचे अधिकारी गंगासागरे यांना ५ हजार ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पकडले. ...
चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून १३ लाख १९ हजार ७८७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तालुक्यातील नांदूर हवेली येथील सरपंच संताबाई सुभाष बुधनर यांना बडतर्फ करण्यात आले. ...