महिला अधिकाऱ्याला गुन्ह्यात अडकविण्याचा धाक दाखवून एसीबीच्या एका पोलीस निरीक्षकाने अडीच लाखांची लाच मागितली. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वरिष्ठांनी नागपूर एसीबीत कार्यरत पोलीस निरीक्षक पंकज शिवरामजी उकंडे ...
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विदर्भातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामध्ये असलेली भूमिका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे माजी महासंचालक संजय बर्वे यांनी तपासली होती ...
भांडेवाडी येथे कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून कम्पोस्टिंग करणाऱ्या हंजर बायोटेकची यंत्रसामुग्री जुनाट व अकार्यक्षम आहे. कंपनीकडून पुनर्प्रक्रिया करताना कचऱ्याचे आकडे फुगविण्यात आले आहे. यात घोटाळा असल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे. ...
विदर्भातील कोट्यवधी रुपयाच्या सिंचन प्रकल्प घोटाळा प्रकरणाची व त्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काय भूमिका आहे हे शोधून काढण्यासाठी सीबीआय, ईडी किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवर काय म्हणणे आहे ...