लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक, मराठी बातम्या

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
Coronavirus Unlock : जनता कर्फ्यूच्या धसक्याने खरेदीला वेग - Marathi News | Corona virus: Purchasing speed due to public curfew | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Coronavirus Unlock : जनता कर्फ्यूच्या धसक्याने खरेदीला वेग

कोरोना संसर्गाची साखळी पुन्हा एकदा तोडण्यासाठी व्यापारी, उद्योजक आणि महापालिकेच्यावतीने शुक्रवारपासून जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्यास अनुसरून नागरिकांनी गुरूवारी भाजीपाल्यासह कांदा, बटाटा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली ...

रॅपीड अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आल्यास पुन्हा आरटी-पीसीआर टेस्ट होणार; केंद्र सरकारचे आदेश - Marathi News | If rapid antigen test is negative, then RT-PCR Test again; Central Government Orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रॅपीड अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आल्यास पुन्हा आरटी-पीसीआर टेस्ट होणार; केंद्र सरकारचे आदेश

दुबार चाचणीसाठी केंद्राने जिल्हा आणि राज्य पातळीवर एक अधिकारी किंवा टीम नियुक्त करण्यास सांगितले आहे. ही टीम जिल्हावार किंवा राज्यातील दररोज रॅपिड अँटीजेन टेस्टच्या रिपोर्टचे परिक्षण करणार आहे. ...

Coronavirus Unlock :कृषिसाहित्य, औषध, दूधविक्रीची दुकाने सुरू राहणार - Marathi News | Shops selling agricultural literature, medicine and milk will continue | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Coronavirus Unlock :कृषिसाहित्य, औषध, दूधविक्रीची दुकाने सुरू राहणार

कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोल्हापूर शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली शुक्रवार (दि. ११) पासून सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला आहे. ...

coronavirus: लॉकडाऊनमधील लाभाकडे दुर्लक्षच... - Marathi News | coronavirus: People ignore the benefits of lockdown | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :coronavirus: लॉकडाऊनमधील लाभाकडे दुर्लक्षच...

कोरोनाच्या महामारीने जो काही उत्पात घडवला आहे त्याने लहानांपासून थोरांपर्यंत सारेच चिंतित आहेत. कमी-अधिक प्रमाणात साऱ्यांनाच त्याचा फटका बसला आहे. आता हळूहळू अनलॉक झाले असले तरी अद्यापही जनजीवन पूर्वपदावर येऊ शकलेले नाही. ...

डोंबिवलीत रांगेतील प्रवाशांचा उद्रेक, एसटी बस रोखली - Marathi News | Outburst of passengers in queue at Dombivali, ST bus stopped | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत रांगेतील प्रवाशांचा उद्रेक, एसटी बस रोखली

ठाणे येथे जाण्यासाठी प्रवाशांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या, परंतु सकाळी 8 वाजले तरी मंत्रालय बसेस जादा सोडण्यात आल्याने प्रवासी संतापले. त्याचा जाब विचारण्यासाठी प्रवाशांनी बस रोखून धरली. ...

‘अनलॉक’मध्येही उद्योग-व्यवसायांवर ‘अवकळा’च! - Marathi News | Even in 'Unlock', there is a slow down in industry and business! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘अनलॉक’मध्येही उद्योग-व्यवसायांवर ‘अवकळा’च!

‘अनलॉक’मध्येही उद्योग-व्यवसायांवर ‘अवकळा’ कायम असून, कामांची गती मंदावलेलीच आहे. ...

आधार नोंदणीसाठी रिसोड तहसिलमध्ये नागरिकांची गर्दी ! - Marathi News | Crowd of citizens in Risod tehsil for Aadhar registration! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आधार नोंदणीसाठी रिसोड तहसिलमध्ये नागरिकांची गर्दी !

रिसोड शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही अनेक नागरिक बिनधास्त असल्याचे दिसून येते. ...

मोठा दिलासा! कोरोना चाचणी आणखी स्वस्त झाली; जाणून घ्या नवे दर - Marathi News | Big news! CoronaVirus test became even cheaper; 600 to 800 cuts in new rates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठा दिलासा! कोरोना चाचणी आणखी स्वस्त झाली; जाणून घ्या नवे दर

आज सायंकाळी उशिराने या नव्या दराबाबतचे आदेश काढण्यात आले असून उद्या, 8 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. ...