बडनेरा जुन्यावस्ती भागात एका आठवड्यापासून सातत्याने संक्रमित रुग्ण आढळून येत असल्याने हे प्रतिबंधित क्षेत्र आता कोरोनाचा नवा ‘हॉटस्पॉट’ बनला आहे. या व्यतिरिक्त रुख्मिनीनगरात ३७ वर्षीय पुरुष तसेच जिल्हा ग्रामीणमध्ये चांदूर बाजार येथे २५ वर्षीय महिला व ...
आतापर्यंत २८३५ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ५१ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर २६८५ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. १०० नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. रविवार १४ जून रोजी ...
जिल्ह्यात १० जूनपर्यंत नवीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली नव्हती. तर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले सर्व कोरोना बाधित या कालावधीत कोरोनामुक्त झाले. त्यामुळे बुधवारी आणि गुरूवारी जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याने पुन्हा एकदा जिल्हा ...
बागलाण तालुक्यातील दोन रुग्ण शनिवारी कोरोनाबाधित आढळल्याने या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांंपैकी तब्बल बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एका कुटुंबातील माय-लेकाचा तर दुसऱ्या कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. यातील दहा बाधित रुग्ण ...
चांदवड शहरात पुन्हा एक ३८ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संबंधित परिसराला सील करण्यात आले असून या परिसरातील जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांना वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे. ...
कोरोनामुळे मालेगावातील यंत्रमागांची खडखड अचानक बंद झाली, शहर थंड पडलं, पण पुन्हा सारे जोमाने उभे राहिले आणि सार्या शंका-कुशंका त्यांनी फोल ठरवल्या. ...