CoronaVirus कोरोनामुळे जगभरात 90 लाखांवर रुग्ण सापडले असून 4.78 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला इटलीमध्ये कोरोनाने हाहाकार माजविला होता. मात्र, नंतर इटलीने कोरोनावर नियंत्रण मिळविले होते. सध्या ब्राझीलमध्ये कोरोना उत्पात माजवत आहे. ...
गांधी नगर येथील पूर्वेस रावजी मेश्राम यांचे घर, पश्चिमेला चक्रधर बनकर यांचे घर, उत्तरेला गुलाम आदी यांचे घर तर पश्चिमेला जिल्हा परिषदेच्या शाळेपर्यंतचा परिसर कन्टेंमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. देसाईगंज येथे नवीन एसआरपीएफची बटालियन आली. या सर्वांचे ...