नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोनाशी यशस्वी लढा देऊन त्याला पराभूत करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आतापर्यंत २ हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. ...
लासलगाव येथील कोविड सेंटरमधून ठणठणीत बरे झालेल्या सात कोरोना बाधित रु ग्णांना निरोप देण्यात आला. त्यात निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील पाच तर चांदोरी येथील दोघांचा समावेश आहे. ...
शनिवारी (दि.२६) कोरोना बाधित आढळलेला युवक हा गोंदिया तालुक्यातील असून तो २४ जून रोजी मुंबईहून गोंदिया येथे परतला होता. त्याला गोंदिया येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले होते. तसेच त्याचा स्वॅब नमुना घेवून गोंदिया येथील प ...
अमरावतीवरून परतल्यावर या महिलेला क्वारंटाईन करण्यात आले होते. शिवाय त्यांचा स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल शनिवारी कोविड पॉझिटिव्ह आला आहे. याची माहिती मिळताच महसूल, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जाजुवा ...