जिल्हा प्रशासनानात उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) म्हणून काम सांभाळणारे ५५ वर्षीय हे अधिकारी कुटुंबीयांना आणण्यासाठी काही दिवसांपूर्वी मूळ गावी धुळे येथे गेले होते. वर्धेत ४ जुलैला परतल्यावर त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारंटाईन केले होते. याच ...
कोरोनाच्या चार महिन्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या ११ दिवसांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. ७२९ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात शनिवारी ५५ रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची एकूण संख्या २,२३४ वर पोहचली, तर मृतांची संख्या ...
कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने व ८० टक्क्यांवर रुग्णांना लक्षणे नसल्याने पुढील उपचारासाठी मेयो, मेडिकल व एम्समधून मोठ्या संख्येत रुग्ण आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले जात आहे. सुरुवातीला १५० खाटांमध्ये सुरू केलेले हे स ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात वैद्यकिय क्षेत्रातील सर्वच कर्मचारी अहोरात्र काम करत आहे. घरापासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ...
पिपरी (मेघे) येथील एका नवविवाहित युवकाचा कोविड अहवाल ७ जुलैला पॉझिटिव्ह आला होता. तर आज त्याच्या निकट संपर्कात आलेल्या त्याच्या पत्नीसह नवरदेवाच्या आईचा अहवाल सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सध्या पिपरी (मेघे) येथील कोविड बाधितांची संध्या तीन झा ...