शुक्रवारी दिवसभरात नागपुरात २५८ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ८ जणांचा मृत्यू झाला. यासोबतच आता नागपुरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५,३९२ वर तर बळींची संख्या १२६ वर पोहचली आहे. ...
जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशीरापर्यत १०८ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ११७ दिवसांत २०५६ पोहोचली आहे. उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाल्याने एकूण संख्या ५८ झालेली आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या सध्यास्थितीत ४६७ वर पोहचली आहे. यामध्ये एकट्या चंद्रपूर शहराचा विचार केल्यास रुग्णसंख्या १२७ वर पोहचली आहे. त्यापाठोपाठ ब्रह्मपुरी, मूल बल्लारपूर, राजुरा, कोरपना, भद्रावती या तालुक्याचा नंबर आहे. विशेष म्ह ...
गुरुवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये नागभीड तालुक्यातील सहा, बल्लारपुरातील तीन, गडचांदुरातील एका बाधिताचा समावेश आहे. याशिवाय कोरपना तालुक्यातील पालगाव येथील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील पुरुष व तीन वर्षीय बालकाचा समावेश आहे. राजुरा ठाण ...
बुधवारी कोराना बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये देवरी येथील दोन, गोंदिया तालुक्यातील कटंगीकला, चांदणीटोला, गोंदिया शहरातील श्रीनगर व मरारटोली अशा एकूण चार रुग्णांचा समावेश आहे. मरारटोली येथे आढळलेला रुग्ण हा जालंधर येथून आलेला आहे. सडक अर्जुनी तालुक्याती ...
वाढते रुग्ण व मृत्यूच्या संख्येने नागपूर जिल्ह्याकडे राज्याचे लक्ष वेधले गेले आहे. गुरुवारी रुग्णसंख्येचा उच्चांक गाठत ३४२ रुग्ण पॉझिटिव्ह आले शिवाय, नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. ...