कोरोनामुक्त झालेल्या ५० रूग्णांमध्ये जिल्हा पोलीस दलातील ३६ जवान, पाच जिल्हा सामान्य रूग्णालयातील कर्मचारी, आंबेडकरनगर देसाईगंज येथील पाच जण, आरमोरी येथील दोन व मुलचेरा येथील एका रूग्णाचा समावेश आहे. १८ बाधितांमध्ये अहेरी तालुक्यातील १७, मुलचेरा येथी ...
चंद्रपुरातील उत्तर प्रदेश बलिया येथून परत आलेला महाकाली कॉलनी येथील पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह ठरला आहे. ऊर्जानगर येथील ४० वर्षीय महिला, हवेली गार्डन येथील नागपुरवरून परत आलेला युवक बाधित ठरला आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपकार्तून लालपेठ कॉलनी येथील हे ...
वरोरा तालुक्यात कोरोनाचे रूग्ण बहुतांश बाहेर गावावरून आल्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या वरोरा शहर व ग्रामीण भागात ४० व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. वरोरा शहरातील ट्रॉमा केअर युनिट येथे अॅन्टिजेन टेस्ट केंद्र सुरू क ...
जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सर्वाधिक २० रुग्ण तालुक्यातील मांगली (जुगनाळा) येथे आढळून आले आहेत. तालुक्यात गुरुवारी एकाच दिवसात २८ कोरोनाबाधित रुग्ण सापडल ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सुरूवातीला प्रभावीपणे उपयायोजना राबविण्यात आल्या. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात होता. मात्र त्यात थोडी शिथिलता दिल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाच्या संसर्गात वाढ झाल्याचे चित्र आहे ...