तालुकानिहाय कोरोना बाधीतांच्या संख्येवर नजर घातलस सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात दिसून येत आहे. आतापर्यंत भंडारा तालुक्यात १२९, साकोली ५९, लाखांदूर २२, तुमसर ६८, मोहाडी ५९, पवनी ३३ तर लाखनी तालुक्यात ३९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रविवारी आढळलेल्या ...
रविवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये तुकूम पोलीस लाईन येथील संपर्कातून बाधित झालेल्यांची संख्या तीन आहे. याशिवाय पोलीस लाईन तुकुम येथीलच एक २२ वर्षीय युवक पॉझिटिव्ह आला आहे. दत्तनगर नागपूर रोड सिव्हील लाईन येथील दोन पुरुष संपर्कातून पॉझिटिव्ह आले आहे. ए ...
आतापर्यंत जिल्ह्यात १० हजार २०४ स्त्राव नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ९ हजार ९५३ अहवाल प्राप्त झाले आहे. त्यातील ९ हजार ६१५ अहवाल निगेटिव्ह आलेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या २८६ असून रविवारी ६ जण कोरोनामुक्त झालेत. आतापर् ...
ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. तर मागील आठ दिवसांच्या कालावधीत दोनशेहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील २०, सालेकसा ४, देवरी २, आमगाव ५, ...
तालुक्यातील तलाठी, पंचायत समितीचा शिपाई व भाजपाचा एक कार्यकर्ता पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आमदारांनी खबरदारी म्हणून रविवारी आपले स्वॅब तपासणीला दिले. तालुक्यात आतापर्यंत बाधितांची संख्या १२७ झाली. त्यापैकी ८२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. ४२ जणांना सुटी देण ...
नाशिक : जिल्ह्यात रु ग्ण पूर्णपणे बरे होण्याची टक्केवारी जुलै महिन्याच्या प्रारंभी ५७ टक्क्यांच्या आसपासइतकी झाली होती. त्यात चांगलीच भर पडून आॅगस्ट महिन्याच्या पूर्वार्धात हे प्रमाण ७५ टक्क्यांच्या नजीक पोहोचले आहे. महिनाभरात सुमारे १७ टक्के इतकी वा ...